परात्पर गुरु डॉक्टर यांचे अध्यात्म शास्त्राविषयी मार्गदर्शन

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘भूमीपासून थोड्याशा अंतराळापर्यंत पोचल्याचा मोठेपणा वाटणार्‍या विज्ञानाला सप्तलोक आणि सप्तपाताळ यांच्यावर परिणाम करणार्‍या पूजा, यज्ञ यांसारख्या धार्मिक विधींच्या सूक्ष्म-शास्त्राचे १ टक्का तरी ज्ञान आहे का ?’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१.२.२०२२)