गेल्या वर्षभरात काश्मीरमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाने १७५ आतंकवाद्यांना ठार केले !
काश्मीरमध्ये कितीही आतंकवाद्यांना ठार केले, तरी तेथील आतंकवाद पाकला नष्ट केल्याखेरीज संपणार नाही, ही वस्तूस्थिती आहे !
काश्मीरमध्ये कितीही आतंकवाद्यांना ठार केले, तरी तेथील आतंकवाद पाकला नष्ट केल्याखेरीज संपणार नाही, ही वस्तूस्थिती आहे !
काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद पुन्हा चव्हाट्यावर !
स्वतःचा पक्षही एकसंध राखू न शकणारी काँग्रेस देश एकसंध काय राखणार ?
राज्यात ३५ टक्के मुसलमान असल्याने त्यांना ‘अल्पसंख्यांक’ म्हणता येणार नसल्याचेही प्रतिपादन !
अजीम अहमद, मोहिद्दीन अबीर, शारिक आणि अधिवक्ता तैमूर हुसैन गवई यांच्यावर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या बैठकीत आरोग्यमंत्र्यांनी अधिकार्यांना रुग्णसंख्या वाढण्याविषयी सतर्कता, संसर्गावर बारीक लक्ष ठेवणे आणि अधिकाधिक ‘जीनोम सिक्वेन्सिंग’ तपासणी करण्यास सांगितले आहे.
येत्या काळात मराठी सैनिक निधड्या छातीने लढेल, पाकिस्तानचा चौथा भाग भारतात येईल, चीन भारतावर आक्रमण करील, देशात समान नागरी कायदा येईल, अशी विविध भाकिते प.पू. भगवान डोणे-वाघापुरे महाराज यांनी भाकणुकीत केली.
रशिया आणि युक्रेन यांच्यात चालू असलेले युद्ध तातडीने थांबवावे, असा आदेश येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (‘इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस’ने) दिला.
काँग्रेसच्या राज्यात जनतेचा विकास करण्याऐवजी स्वतःचा आर्थिक विकास करून घेणारे काँग्रेसचे मंत्री आणि लोकप्रतिनिधी !
हिंदुद्वेष्ट्या साम्यवाद्यांची मजल कोणकोणत्या स्तरापर्यंत गेली आहे, याचे हे एक उदाहरण ! जर हिंदूंनी ‘द कश्मीर फाइल्स’ पाहून त्यातून काही बोध घेतला नाही, तर त्यांचा विनाश निश्चित आहे, हे हिंदू कधी लक्षात घेणार ?
पीडीपीचे सरचिटणीस जावेद बेग यांचे आवाहन !