रॉबर्ट वाड्रा यांनी गेल्या ११ वर्षांत १०६ कोटी रुपयांचे उत्पन्न लपवल्याचा आयकर विभागाचा दावा
बेनामी व्यवहार (प्रतिबंध) कायद्यांतर्गत वाड्रा यांच्या विरुद्ध राजस्थानमधील भूमीच्या व्यवहारातून मिळालेल्या उत्पन्नाची माहिती लपवल्याचाही आरोप आहे.
बेनामी व्यवहार (प्रतिबंध) कायद्यांतर्गत वाड्रा यांच्या विरुद्ध राजस्थानमधील भूमीच्या व्यवहारातून मिळालेल्या उत्पन्नाची माहिती लपवल्याचाही आरोप आहे.
रशियाने म्हटले आहे की, असे केल्यास लोकांच्या नोकर्याही वाचतील आणि रशिया देशातच सामान बनवण्यातही सक्षम राहील.
तिसर्या फेरीमध्ये रशियाने काही अटी ठेवल्या होत्या. ‘त्या पूर्ण केल्या, तरच युद्ध थांबवू’, असे रशियाने म्हटले होते. त्यामध्ये एक अट ‘युक्रेनने ‘नाटो’मध्ये सहभागी होऊ नये’, ही होती.
युद्धामुळे रशिया स्वतःची प्रगती नष्ट करत आहे. त्याला याची फार मोठे आर्थिक मूल्यदेखील मोजावे लागत आहे, असे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केले आहे.
पाक धर्माच्या नावावर प्रतिदिन तेथील निष्पाप अल्पसंख्य हिंदूंची हत्या करतो, तर भारत मानवतेच्या भूमिकेतून पाकच्या नागरिकांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढतो ! तरीही तथाकथित आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना भारतालाच ‘असहिष्णु’ ठरवातात !
आमदार गिरीश महाजन यांच्यावर मोक्का लावण्यासाठी सरकारने कट रचला. त्यात शरद पवार यांसह अनेक मंत्री सहभागी आहेत.
रशियाने या सैनिकांना पकडल्यास या युद्धात ब्रिटनचा सहभाग असल्यावरून रशियाकडून कारवाईची शक्यता !
पाटील सत्ताधार्यांना उद्देशून म्हणाले की, तुमचे नाव दाऊदशी जोडले गेले आहे. तुम्ही दाऊदला संरक्षण देण्यासाठी त्याला साहाय्य करणार्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहात.
मूळात अशी मागणी का करावी लागते ? सरकार स्वतःहून अवैध बाधकामांवर कारवाई का करत नाही ?
लाड-पागे समितीनुसार सफाई कामगारांमध्ये केवळ ‘नवबौद्ध’ यांना वारसा हक्काने नोकरी दिली जाईल. यामध्ये पालट करून सर्वच जाती आणि धर्म यांतील सफाई कामगारांना सेवेत घेतले जाईल,