सोलापूर गोहत्या मुक्त व्हावे यासाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि गोरक्षक यांचा जनजागृती उपक्रम !
सोलापूर शहर गोहत्यामुक्त व्हावे यासाठी महाशिवरात्रीच्या निमित्ताने विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने जनजागृती मोहीम राबवण्यात आली.
सोलापूर शहर गोहत्यामुक्त व्हावे यासाठी महाशिवरात्रीच्या निमित्ताने विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने जनजागृती मोहीम राबवण्यात आली.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे महत्त्व विद्यार्थी आणि जनसामान्य यांना कळावे म्हणून अभाविपच्या वतीने देशभरात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत.
हरिपूर येथील संगमेश्वर या ठिकाणी उभारण्यात आलेल्या विशेष कक्षाला भाविकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. येथे प्रथमोपचार कक्षाच्या माध्यमातून लोकांना प्रथमोपचाराची माहिती देण्यात आली.
रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्धविरामावर अर्थपूर्ण चर्चा चालू होण्यासाठी अशी विनंती युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी रशियाला केली आहे.
रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाला ७ दिवस होत आलेले असतांना अद्याप रशियाला विजय मिळवता आलेला नाही. दुसरीकडे जगभरातून रशियावर आर्थिक निर्बंध लादण्यात आले आहेत.
युक्रेनमधील खारकीव आणि खेरसन येथे मध्यरात्री भीषण लढाई चालू होती. रशियाच्या सैनिकांनी खारकीवमधील सैन्य रुग्णालयावर ‘पॅराट्रूपर्स’ उतरवले आणि जोरदार आक्रमण केले.
धर्मांधांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याप्रती किती द्वेष आहे, हेच यातून दिसून येते ! अशांवर प्रशासनाने कठोर कारवाई करणे आवश्यक !
रशियाने युक्रेनच्या विरोधात छेडलेले युद्ध हे भारतात मोगलांनी राजपूतांच्या विरोधात घडवलेल्या नरसंहारासारखे आहे, असे विधान युक्रेनचे भारतातील राजदूत डॉ. इगोर पोलिखा यांनी केले.
भारताने रशिया आणि युक्रेन युद्धामध्ये तटस्थ भूमिका घेतली असली, तरी भारताच्या ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ (एस्.बी.आय.) या राष्ट्रीयकृत बँकेने रशियाच्या बँकांशी कोणतेही व्यवहार करणार नसल्याचा निर्णय घेतला आहे.
युक्रेनला अण्वस्त्रे मिळाली, तर ती रशियासाठी फार धोकादायक ठरू शकतात. रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणामुळे पाश्चात्त्य देशांचा दबाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुतिन यांनी अण्वस्त्रे डागणार्या दलास सिद्ध रहाण्याचा आदेश दिलेला आहे.