हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेतील सूत्रे कृतीत आणून व्यष्टी साधनेचा पाया पक्का करून झोकून देऊन धर्मकार्य करण्याचा निर्धार !

काश्मीरमध्ये जे घडले, ते अन्यत्र होण्यास वेळ लागणार नाही. हिंदूंनी जागृत राहून ‘मी धर्माचा सेवक आहे, मला धर्म वाचवायचा आहे’, या भावनेने कार्य करणे आवश्यक !

धर्मवीर संभाजी महाराजांचा आदर्श ठेवून स्वतःच्या धर्माचे रक्षण करण्यासाठी सिद्ध होऊया ! – नागेश जोशी, हिंदु जनजागृती समिती

हिंदूंनी स्वत: धर्माचरण करून हिंदूसंघटनाद्वारे हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कृतीशील झाले पाहिजे. हिंदु राष्ट्राची स्थापना, हाच हिंदूंच्या सर्व समस्यांवरील उपाय आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘सच्चिदानंद ईश्वराची प्राप्ती कशी करायची, हे अध्यात्मशास्त्र सांगते, तर ‘ईश्वर नाहीच’, असे काही  विज्ञानवादी, म्हणजे बुद्धीप्रामाण्यवादी ओरडून सांगतात !’ –  (परात्पर गुरु) डॉ. आठवले

साधना करून मनुष्यजन्माचे सार्थक करून घ्या ! – काशिनाथ प्रभु, धर्मप्रचारक, सनातन संस्था

साधना केल्यास जीवनात येणार्‍या अडचणींपैकी ८० टक्के समस्यांना उत्तर मिळतेच; म्हणून साधना करून मनुष्य जन्माचे सार्थक करून घ्या, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. काशिनाथ प्रभु यांनी केले.

कामगार संघटनांचा दोन दिवस संप आणि ‘भारत बंद’ यांचा काही राज्यात संमिश्र परिणाम !

संप आणि बंद यांद्वारे जनतेला वेठीस धरणार्‍या कामगार संघटना त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी संप करत आल्या आहेत; मात्र याचा परिणाम देशावर होऊन देशाची मोठी हानी होते, याचा विचार कुणीही करत नाही, ही वस्तूस्थिती आहे !

‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्रांतर्गत धर्मांधांकडून हिंदु मुली आणि युवती यांच्यावर करण्यात आलेल्या अत्याचारांच्या घटनांच्या बातम्या

‘लव्ह जिहाद’च्या विरोधात राज्यात कायदा करण्यात आला असला, तरी धर्मांधांवर त्याचा वचक नाही. यासाठी कायद्यात अधिक कठोर शिक्षा करण्याची तरतूद केली पाहिजे !

गोमांस कढी न मिळाल्याच्या रागातून ख्रिस्ती तरुणाने केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू, २ जण घायाळ !

मार्टिन हातगाडीवर जेवणासाठी गेला होता. तेथे त्याच्या आवडीची गोमांस कढी संपल्याचे त्याला समजल्यावर त्याने हातगाडीच्या मालकीणीला शिवीगाळ केली. विरोध केल्यानंतर मार्टिन निघून गेला आणि त्याने पिस्तुल आणून गोळीबार केला.

हिंदूंनो, गुढीपाडव्याच्या वेळी हलाल मांस आणि हलाल उत्पादने यांवर बहिष्कार घाला ! – हिंदु जनजागृती समिती

भारतात आज सर्व उत्पादनांवर हलाल प्रमाणपत्र घेण्याचे  इस्लामी षड्यंत्र चालू आहे. हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून सहस्रो कोटी रुपये जिहादी संघटना गोळा करत असून त्याचा देशविरोधी कृतींसाठी उपयोग करत असल्याचे लक्षात येत आहे.

जर रशिया युक्रेनमधून बाहेर गेला नाही, तर तिसरे महायुद्ध निश्चित ! – युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की

आम्हाला ठाऊक आहे की, रशियाला युक्रेनमधून पूर्णपणे हाकलून लावणे शक्य नाही; मात्र रशिया युक्रेनमधून बाहेर जाणार नसेल, तर तिसरे महायुद्ध होणे निश्चित !