मंदिरातील पावित्र्य राखण्यासाठी भक्तांनी योग्य पोषाख घालूनच मंदिरात प्रवेश करावा ! – मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय
हा निर्णय देशातील प्रत्येक मंदिरांसाठी लागू करावा, असेच भाविकांना वाटते !
हा निर्णय देशातील प्रत्येक मंदिरांसाठी लागू करावा, असेच भाविकांना वाटते !
व्हॉट्स अॅप गटातून ही टीपणी करण्यात आल्याची तक्रार जहीर अहमद कासली याने केली होती. या वेळी मुसलमान मोठ्या संख्येने पोलीस ठाण्याबाहेर गोळा झाले होते.
विधानसभेत गावगुंडांप्रमाणे असांस्कृतिक वर्तन करणारे काँग्रेसचे आमदार समाजाला दिशादर्शन काय करणार ?
तमिळनाडूत हिंदुद्वेषी द्रमुकचे सरकार सत्तेत असल्यामुळे तेथे धर्मांध ख्रिस्त्यांच्या कारवाया वाढल्या आहेत. तेथे हिंदु धर्मावर होणारे आघात रोखण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटन आवश्यक आहे !
‘शब-ए-बरात’ आणि रमझान या काळांत काही जणांना नमाजपठणाची अनुमती
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना ‘युद्ध कोणत्याही देशाच्या हिताचे नाही’, असे समजावून सांगा, अशी मागणी युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दिमित्रो कुलेबा यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.
पाकने जानेवारी २०२२ मध्ये ३४ पैकी ४ अटी पूर्ण केल्या नव्हत्या. त्यामुळे त्याला त्या वेळी या सूचीत ठेवण्यात आले होते. इराण आणि उत्तर कोरिया काळ्या सूचीमध्ये आहेत.
युक्रेनमधून आलेल्या विद्यार्थ्याने दिली माहिती !
कर्नाटकातील भाजप सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! आता देशातील अन्य राज्यांनीही असा निर्णय घेतला पाहिजे, यासाठी हिंदूंनी आणि त्यांच्या संघटनांनी प्रयत्न करावा !
सीमा सुरक्षा दलाच्या मुख्यालयात ६ मार्चला सकाळी भोजनकक्षामध्ये १४४ बटालियनचे सैनिक अल्पाहार करत होते. या वेळी एका सैनिकाने रागाच्या भरात अंदाधुंद गोळीबार चालू केला. या गोळीबारात ४ सैनिक ठार झाले, तर अन्य २ सैनिक घायाळ झाले.