राष्ट्ररक्षणाचे कर्तव्य निभावणार्‍या समर्पित सैनिकांना प्रोत्साहन देऊन त्यांचे मनोबल वाढवा !

‘आपण काश्मीरमधील जिहादी आतंकवाद्यांना आणि त्यांना वाचवण्यासाठी दगडफेक करणार्‍यांना अन् भारताविषयी प्रेम नसणार्‍यांना लक्ष्य बनवून राष्ट्ररक्षणाचे कर्तव्य निभावणार्‍या समर्पित सैनिकांना प्रोत्साहन देण्याऐवजी उलट त्यांना पुनःपुन्हा न्यायालयाच्या पिंजर्‍यात अडकवणार्‍या षड्यंत्रावर मौन बाळगण्याला का विवश होतो ? कोणता सभ्य देश हे स्वीकारील का ? देशद्रोही आतंकवाद्यांना वाचवण्यासाठी सैनिकांवर होत असलेली दगडफेक पहात रहाणे आणि आमचे वीर सैनिक … Read more

मागील चुकांतून आपण काहीच धडा घेतलेला नाही ! – सरन्यायाधिशांनी केंद्र सरकारला फटकारले

आतापर्यंत युद्धग्रस्त भागांतून १७ सहस्र भारतियांना बाहेर काढण्यात आले आहे.’ यावर न्यायालयाने केंद्र सरकारच्या प्रयत्नाचे कौतुक केले.

भारताने काय भूमिका घ्यावी, हे त्याला कुणी सांगू नये ! – फ्रान्सच्या राजदूतांची स्पष्टोक्ती

भारताचे मत फार महत्त्वाचे आहे, तरीही भारताने काय भूमिका घ्यावी, हे कुणीही सूचवण्याची आवश्यकता नाही.

आयुर्वेदामुळे ‘केमोथेरपी’च्या दुष्परिणामांत घट होत असल्याचे संशोधनाअंती सिद्ध !

पुण्याच्या वाघोली कर्करोग केंद्राचा केंद्र सरकारसह अमेरिकेतील सरकारकडे पेटंटसाठी अर्ज !

सत्ताधारी आणि विरोधकांतील राजकीय कुरघोडीमुळे विधीमंडळातील प्रश्नोत्तरांच्या कामकाजाचा वेळ वाया !

एकमेकांवर कुरघोडी करण्यात जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी असलेला सभागृहाचा वेळ लोकप्रतिनिधींनी वाया घालवणे, ही लोकशाहीची शोकांतिका होय !

विवेकानंद केंद्राचा ‘विवेकानंद केंद्र वेदांतिक ॲप्लीकेशन ऑफ योगा अँड मॅनेजमेंट’ हा प्रकल्प महाराष्ट्रासाठी गौरवास्पद ! – भगतसिंग कोश्यारी, राज्यपाल

विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या या प्रकल्पासाठी उभारण्यात आलेल्या ‘वयम्’  वास्तूचे उद्घाटन ४ मार्च या दिवशी राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

एस्.टी. महामंडळाचे शासनात विलीनीकरण अशक्य ! – ३ सदस्यीय समितीची शिफारस

अनिल परब यांनी ‘एस्.टी.’च्या सर्व कर्मचार्‍यांना कामावर परत येण्याचे आवाहन करून निलंबित करण्यात आलेल्या सर्व कर्मचार्‍यांना कामावर घेऊ, असे सांगितले.

आंतरराष्ट्रीय महिलादिनाच्या निमित्ताने कोल्हापूर येथे आरोग्य पडताळणी आणि रक्तदान शिबिराचे आयोजन !

जागतिक महिलादिनाच्या निमित्ताने स्पर्श कलेक्शन, प्रेरणा बहुउद्देशीय संस्था, चारचौघी मंच, आत्मसाहाय्य संस्था, स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने ६ मार्च या दिवशी आरोग्य, नेत्र पडताळणी आणि रक्तदान शिबिर यांचे आयोजन करण्यात आले आहे.

वर्षानुवर्षे पडून असलेल्या लाखो टन घनकचर्‍यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणार्‍या महापालिकेच्या अधिकार्‍यांच्या विरोधात लवकरच कायदेशीर कारवाई ! – अजित ठाणेकर, भाजप

वर्षानुवर्षे पडून असलेल्या लाखो टन घनकचर्‍यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणार्‍या महापालिकेच्या अधिकार्‍यांच्या विरोधात लवकरच कायदेशीर कारवाई करणार आहे, अशी चेतावणी भाजपचे माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांनी ३ मार्च या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला विष पाजून तिची हत्या करणार्‍या धर्मांधाला अटक

अशा खुनी वासनांधांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !