‘भाजयुमो’च्या कार्यकर्त्यांकडून अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर निदर्शने
मुख्यमंत्री केजरीवाल यांनी विधानसभेमध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाविषयी बोलतांना ‘काश्मिरी हिंदूंवर अत्याचार झालाच नाही’, असा दावा केला होता. यावरून ही निदर्शने करण्यात आली.
मुख्यमंत्री केजरीवाल यांनी विधानसभेमध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाविषयी बोलतांना ‘काश्मिरी हिंदूंवर अत्याचार झालाच नाही’, असा दावा केला होता. यावरून ही निदर्शने करण्यात आली.
तेल अवीव (इस्रायल) येथे सायंकाळी आतंकवाद्याने केलेल्या गोळीबारात ५ जण ठार झाले. ठार झालेल्यांमध्ये एका पोलिसाचाही समावेश आहे. पोलिसांनी या आतंकवाद्याला गोळ्या घालून ठार मारले.
हिमयुग हे पृथ्वीवरील ते कालखंड आहेत, ज्यामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागाचे आणि वातावरणाचे तापमान दीर्घकाळ कमी असते. यामुळे महाद्वीपांच्या मोठ्या भागात हिमनद्या पसरतात.
काश्मीरमध्ये कितीही आतंकवादी ठार झाले, तरी पाकला नष्ट केल्याखेरीज तेथील आतंकवाद नष्ट होणार नाही !
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी ३० मार्च या दिवशी ‘ग्रीन हायड्रोजन’वर चालणार्या चारचाकी गाडीतून संसदेत पोचले. या गाडीचे नाव ‘मिराई’ आहे. ‘मिराई’ याचा अर्थ म्हणजे भविष्य.
श्रीलंकेत गॅस सिलिंडरसाठी पहाटे ४ वाजल्यापासून लोकांना रांगेत उभे रहावे लागत आहे. रांगेतील सहस्रावधी लोकांपैकी केवळ ३०० लोकांना सिलिंडरसाठी कूपन मिळत आहे, अशी व्यथा श्रीलंकेच्या बट्टीकोला परिसरात रहाणार्या ३१ वर्षीय शिक्षिका वाणी सुसई यांनी मांडली.
हिंदु जनजागृती समितीसह अन्यही हिंदुत्वनिष्ठांनी वेळोवेळी ‘हलाल’ प्रकाराविषयी जनजागृती केली आहे. तेव्हाच जर सरकारने या प्रकाराची सखोल चौकशी केली असती, तर अशा गोष्टींना चाप बसला असता !
लव्ह जिहादच्या आणखी किती घटना घडल्यावर हिंदु महिला जाग्या होणार आहेत ? आणि लव्ह जिहाद रोखण्यासाठी सरकार देशपातळीवर कधी कायदा करणार आहे ?
घोटाळा होत नाही, असे एकतरी सरकारी क्षेत्र आहे का ?
‘सामान्य परिस्थितीत नेतेमंडळी भांडतात’, असे महाराष्ट्राच्या राज्यपालांनी वक्तव्य करणे, यांसारखी देशासाठी कोणती लाजिरवाणी गोष्ट नसेल ! नेतेमंडळींनी याचा विचार करून आपापसांतील भांडणे अल्प करून देशाच्या प्रगतीचा विचार करायला हवा !