तमिळनाडूमध्ये ‘धर्मांतरविरोधी कायदा’ करा ! – अर्जुन संपथ, अध्यक्ष, हिंदु मक्कल कत्छी (हिंदु जनता पक्ष)
कर्नाटकमध्ये ‘धर्मांतरविरोधी कायदा’ पारित झाला आहे. तमिळनाडूमध्येही असा कायदा करण्याची मागणी आम्ही केली आहे.
कर्नाटकमध्ये ‘धर्मांतरविरोधी कायदा’ पारित झाला आहे. तमिळनाडूमध्येही असा कायदा करण्याची मागणी आम्ही केली आहे.
देशातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला आणि तरुणी यांना आत्मरक्षण करता येण्यासाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्याची योजना बनवण्यात येत आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी दिली.
एका शिव मंदिरामधील पुजारी श्री. कालुदासजी वैष्णव म्हणाले, ‘‘अनेक लोकांना भगवान शिवाशी संबंधित पूजेविषयी माहिती नाही. तुम्ही हे भित्तीपत्रक लावून फार चांगले कार्य केले.’’
या वेळी शिवाच्या उपासनेचे अध्यात्मशास्त्रीय महत्त्व, शास्त्राप्रमाणे शिवाचे पूजन कसे करावे ?, ‘ॐ नम: शिवाय ।’ नामजप करण्याचे लाभ, तसेच कुलदेवता आणि ‘श्री गुरुदेव दत्त’ नामजप का करावा ? यांविषयी माहिती दिली.
काही दिवसांपूर्वी एका आजारी नातेवाइकांच्या समवेत काही दिवस रुग्णालयात रहावे लागले होते. रुग्णालय तसे प्रशस्त होते. स्वच्छताही तशी बर्यापैकी ठेवण्यात आली होती; पण कर्मचार्यांच्या अयोग्य मानसिकतेचा प्रत्यय तेथे बर्याचदा आला. रुग्णालयाच्या विविध कक्षांमध्ये प्रतिदिन २ वेळा केर काढून लादी (फरशी) पुसली जायची. तेथील महिला कर्मचारी केर काढण्यासाठी आल्यावर आम्ही साहित्य आवरून ठेवायचो, म्हणजे त्यांना कचरा … Read more
‘ज्या वेळी एखादा मंत्री भ्रष्टाचारी असतो, तेव्हा त्याला साहाय्य करणारे त्याचे स्वीय साहाय्यक हेही भ्रष्टाचारीच ठरतात; कारण बहुदा तेच त्यांना सर्व स्तरांवर साहाय्य करत असतात !’
छत्रपती शिवरायांचे नाव घ्यायचे; पण गड-दुर्गांवरील अतिक्रमणाविषयी मतांच्या लालसेने भूमिका घ्यायची, हे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचे वागणे सोयीस्कर आहे.
पोलिसांनी सूत्र लगेच समजून घेऊन तत्परतेने कारवाई का केली नाही ? हिंदूंना त्यांचे साधे हक्क मिळण्यासाठीही प्रत्येक वेळी संघर्ष करावा लागतो, हे लक्षात घ्या ! यावरून हिंदु राष्ट्राची आवश्यकता अधोरेखित होते !
हिंदू मुलीवर प्रेम करण्यासाठी धर्मांधांना त्यांची खरी ओळख का लपवावी लागते ?, हे निधर्मीवादी सांगतील का ? ‘लव्ह जिहादसाठीच हे केले जाते’, हे निधर्मीवाद्यांनी आता मान्य करावे !
चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या माहितीनुसार प्रतिदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत दुपटीने वाढ होत आहे.