मागणे हेची आता, या अज्ञानी बालकांना चरणांशी घ्यावे देवा ।
उद्या होळी पौर्णिमा (१७ मार्च २०२२) या दिवशी सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने…
उद्या होळी पौर्णिमा (१७ मार्च २०२२) या दिवशी सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने…
मी चारचाकीत बसल्यानंतर ‘माझे शरीर वायूप्रमाणे हलके झाले आहे आणि माझा देह आकाशात तरंगत आहे’, असे मला जाणवले.
सर्वांवरी निरपेक्ष प्रीती करूनी । सदैव आम्हा आनंदी करती । सद्गुरु ताई, तुमच्या छायेखाली निश्चिंत आहो आम्ही ।।
‘मी माझ्या प्रयत्नाने अध्यात्मात काहीतरी प्रगती करू शकतो’, हा केवळ अहंभाव आहे. ‘खरी प्रगती संत आणि गुरु यांच्या कृपेनेच होते’, हे अध्यात्मातील तत्त्व मला पुन्हा एकदा अनुभवता आले.’
देवाने मला सद्गुरूंच्या मुखातून नामजप दिला आणि ‘येणारे मोठे संकट टळले’, असे श्रीमती नांदगिरे यांना वाटले.
ईश्वराचा अंश अशा माऊलीच्या चरणी वाढदिवसाच्या दिनी कृतज्ञतापूर्वक नतमस्तक !
आपत्काळात तरून जाण्यासाठी भगवंताचा भक्त होणे आवश्यक आहे. येणार्या भीषण आपत्काळाला सामोरे जाता येण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे.
सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये निवासाला असलेल्या खोलीतील खिडक्यांच्या काचा पुष्कळ पारदर्शक झाल्या आहेत आणि खिडक्यांच्या काचांवर पडणारे प्रतिबिंबही पुष्कळ स्पष्ट दिसते.
मुळात अनधिकृत बांधकाम निर्माण होईपर्यंत प्रशासन झोपले असते का ? असा प्रश्न नेहमीच उपस्थित होतो !
काँग्रेसच्या नेत्याने सांगितले आणि गांधी परिवाराने ते ऐकले, असे कधीतरी होईल का ? काँग्रेसमध्ये गेली ७५ वर्षे घराणेशाही मुरलेली आहे, ती सहजासहजी कशी संपणार ? ती काँग्रेससमवेतच संपेल आणि जनता तिला लवकरच संपवेल, हे मात्र निश्चित !