पुणे विभागीय शिक्षण उपसंचालकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यास टाळाटाळ !
या प्रकरणी पुणे जिल्हा परिषदेतील विस्तार अधिकारी किसन भुजबळ यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार २८ जणांवर गुन्हे नोंद झाले.
या प्रकरणी पुणे जिल्हा परिषदेतील विस्तार अधिकारी किसन भुजबळ यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार २८ जणांवर गुन्हे नोंद झाले.
सद्य:स्थितीत समाज उठल्यापासून झोपेपर्यंत व्यावहारिक कार्यात आणि निरर्थक चर्चेत दिवसच्या दिवस घालवत आहे; मात्र राष्ट्र अन् धर्म कार्यासाठी त्याच्याकडे वेळ नाही.
विधानसभा जनतेच्या कामासाठी असते. अशा मागणीसाठी गोंधळ घालून सभागृहाचा वेळ वाया घालवणार्यांकडून सरकारने त्याचा खर्च वसूल केला पाहिजे !
आम आदमी पक्षाने १७ फेब्रुवारी २०२२ या दिवशी आमच्या संघटनेच्या नावाने एक खोटे पत्र प्रसारित करून आमच्या संघटनेचा ‘आप’ला पाठिंबा असल्याचे यात म्हटले होते, असा दावा बंदी घातलेली खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘सिख फॉर जस्टिस’ ने केला आहे.
ही समिती आम्हाला कायद्याचे प्रारूप बनवून देईल आणि नंतर हा कायदा आम्ही राज्यात लागू करू – भाजपचे मावळते मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी
अशा देशद्रोह्यांना आणि त्यांच्या समर्थकांना अटक करून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !
युद्धभूमीवर एका हातात ‘एके-४७’, तर दुसर्या हातात जपमाळ ! युद्धासारख्या प्रतिकूल परिस्थितीतही लढणारा युक्रेनियन सैनिक ‘आंद्रे’ याच्यासारखी भगवंतावरील श्रद्धा किती हिंदूंमध्ये आहे ?
देशात मुसलमानबहुल भागांत अशा घटना घडत असतील, तर पोलिसांनी तात्काळ अशांवर कारवाई करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !
देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला ४ राज्यांत पुन्हा सत्ता मिळवण्यात यश आले आहे. यावरून आता सामाजिक माध्यमांतून धर्मांधांकडून दलितांना शिवीगाळ करण्यात येत आहे.
सनातनच्या ग्रंथातील अनमोल ज्ञानामळे विद्यार्थिनींना त्यांचे आयुष्य घडवण्यास साहाय्य ! – किर्ती भगवानदास पटेल