रशिया-युक्रेन युद्धातून भारत काय शिकू शकतो ?

जेव्हा कठीण वेळ येतो, तेव्हा संपूर्ण देश एकत्र येतो, भारतानेही अशा प्रकारची लढाई लढण्याची आवश्यकता आहे. युक्रेन युद्धाचा एक भारतीय या नात्याने अभ्यास करू शकतो.

मुंबईत शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांच्या घरावर आयकर विभागाच्या धाडी !

या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे म्हणाले, ‘‘भाजपला  महाविकास आघाडीची भीती वाटू लागली आहे. तेव्हापासून या धाडी चालू आहेत.

महाशिवरात्रीनिमित्त मथुरा येथे हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने विविध ठिकाणी प्रवचन अन् ग्रंथप्रदर्शन यांना भाविकांचा चांगला प्रतिसाद

हिंदु जनजागृती समितीचे डॉ. भूपेश शर्मा यांनी येथील श्रीजी शिवाशा इस्टेटमधील मंदिरामध्ये शिवाच्या पूजनाविषयी प्रवचन घेतले.

‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची प्रसिद्धी करण्यास ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमाचे कपिल शर्मा यांचा नकार !

काश्मिरी हिंदूंचे धक्कादायक वास्तव उघड करणार्‍या चित्रपटाची प्रसिद्धी कुणीही करणार नाही, हे लक्षात घेऊन राष्ट्रप्रेमी भारतियांनीच यासाठी पुढाकार घ्यावा !

रशियाशी लढण्यासाठी युक्रेनच्या सैन्यात सहभागी झाला भारतीय तरुण !

सैनिकेश रविचंद्रन् असे या तरुणाचे नाव असून तो मूळचा तमिळनाडूतील कोइंबतूर येथील रहिवासी आहे.

चीनच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसींमुळे लोकांना होत आहे रक्ताचा कर्करोग !  

चीनचे कोणतेही साहित्य हे लाभदायक ठरण्यापेक्षा त्रासदायक ठरते आणि ते हलक्या दर्जाचे असते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले !

मार्च २०२२ मध्ये नैसर्गिक आणि राजकीय भूकंप होण्याची शक्यता !

ग्रह आणि नक्षत्र यांच्या स्थितीवरून मार्च २०२२ या मासात देशात नैसर्गिक आणि राजकीय भूकंप होण्याची शक्यता ‘ज्योतिष ज्ञान’ या त्रैमासिकात ज्योतिषी सिद्धेश्‍वर मारटकर यांच्याकडून वर्तवण्यात आली आहे.

४ अटी मान्य केल्या, तर युद्ध लगेच थांबवू !

युक्रेन आणि रशिया यांच्यात ७ मार्च या दिवशी बेलारूस येथे तिसर्‍या टप्प्याची चर्चा झाली. यामध्ये ‘युक्रेनने जर आमच्या ४ अटी मान्य केल्या, तर आम्ही युद्ध थांबवू’ असे रशियाने सांगितले.

मुंबई येथील पुनर्वसनात रखडलेल्या ५२३ झोपडपट्ट्यांसाठी नवी अभय योजना सिद्ध केली ! – जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माणमंत्री

कुर्ला (पश्‍चिम) येथील प्रिमियम आस्थापनाच्या रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचा तारांकित प्रश्‍न आमदार दिलीप लांडे यांनी विधानसभेत उपस्थित केला होता.

कंदहार विमान अपहरणातील आतंकवाद्याची कराचीत हत्या

जिहादी आतंकवाद्यांनी वर्ष १९९९ मध्ये ‘इंडियन एअरलाईन्स’चे विमान अपहरण करून अफगाणिस्तानमधील कंदहार येथे नेले होते.