एस्.एस्.आर्.एफ्.च्या संत पू. (सौ.) योया वाले यांना कु. मधुरा भोसले यांच्या खोलीतील शिवाच्या चित्राची जाणवलेली सूक्ष्मातील वैशिष्ट्ये

सनातनची साधिका कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) यांच्या खोलीत शिवाचे सनातन-निर्मित चित्र आहे. ‘या चित्राकडे पाहून काय जाणवते ?’, त्या वेळी पू. (सौ.) योया वाले यांना शिवाच्या चित्राची जाणवलेली सूक्ष्मातील वैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

रशियाच्या आक्रमणात जगातील सर्वांत मोठे मालवाहू विमान जळून खाक !

या विमानाने सप्टेंबर २००१ मध्ये ४ रणगाडे घेऊन आकाशात उड्डाण केले होते. त्यांचे एकूण वजन तब्बल २५३ टन इतके होते. एखाद्या विमानाने सर्वाधिक वजन वाहून नेण्याचा हा आतापर्यंतचा जागतिक विक्रम आहे.

युक्रेनला शस्त्रखरेदीसाठी युरोपीयन महासंघ साहाय्य करणार !

शत्रूचे आक्रमण झेलणार्‍या कोणत्याही देशाला संयुक्त महासंघाने अशा प्रकारचे साहाय्य करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

(म्हणे) ‘जे लोक शिस्तीचा भंग करतात, त्यांनाच आमचे रक्षक रोखण्याचा प्रयत्न करतात !’

रोखण्याच्या नावाखाली भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण करणे, त्यांना खाण्या-पिण्यास न देणे’, असे केले जात आहे, हे पोलिखा यांना ठाऊक नाही, असे कसे म्हणता येईल ?

झापोरिझ्झिया अणूप्रकल्प कह्यात घेतल्याचा रशियाचा दावा युक्रेनने फेटाळला

यापूर्वी रशियाचे संरक्षण मंत्रालयाचे मेजर जन. इगोर कोनाशेन्कोव यांनी ‘रशियाच्या सैन्याने झापोरिझ्झिया अणूउर्जा केंद्र कह्यात घेतले असून त्याचे कामकाज नेहमीप्रमाणे चालू आहे’, असे सांगितले होते.

सैनिकांसाठी आता ‘शहीद’ किंवा ‘हुतात्मा’ शब्दांचा वापर करता येणार नाही !

ज्या व्यक्तीने धर्मिक किंवा राजकीय आस्था, विचारांसाठी प्राण गमावले आहेत, अशा व्यक्तींसाठी ‘शहीद’ किंवा ‘हुतात्मा’ हा शब्द वापरला जातो. त्यामुळे सैनिकांसाठी ‘शहीद’ शब्दाचा वापर करणे चुकीचे आहे, असे भारतीय सैन्याने म्हटले आहे.

युक्रेनमधून बाहेर पडण्यासाठी पोलंडच्या सीमेवर पोचलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचा सैनिकांकडून छळ

संयुक्त राष्ट्रांत युक्रेनला साहाय्य न केल्याचा राग !
युक्रेनच्या नागरिकांकडूनही वाईट वागणूक !

बनावट कागदपत्रांद्वारे बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान यांना नागरिकत्व अन् जामीन मिळवून देणार्‍या धर्मांधाला अटक

मूळचा म्यानमारच्या असलेल्या धर्मांधाने भारतीय नागरिकत्व मिळवले ! घुसखोरांना भारतीय नागरिकत्व मिळण्यामागे भ्रष्ट प्रशासकीय अधिकारीही उत्तरदायी आहेत !

युद्ध आणखी १० दिवसांपेक्षा अधिक चालले, तर रशिया दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोचेल ! – संरक्षण तज्ञांचा दावा

युद्धावर प्रतिदिन व्यय (खर्च) होत आहेत १ लाख १२ सहस्र कोटी रुपये !