नगरपालिकेकडून थकित करवसुलीसाठी दुकान गाळे ‘सील’
कराड नगरपालिकेच्या मालकीच्या दुकान गाळ्यांच्या थकीत करवसुलीसाठी कठोर पावले उचलत ‘नोटीस’ देऊन दुकान गाळे ‘सील’ करण्यास प्रारंभ केला आहे.
कराड नगरपालिकेच्या मालकीच्या दुकान गाळ्यांच्या थकीत करवसुलीसाठी कठोर पावले उचलत ‘नोटीस’ देऊन दुकान गाळे ‘सील’ करण्यास प्रारंभ केला आहे.
पूजा चव्हाण आत्महत्येच्या प्रकरणात विरोधकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे संजय राठोड यांना मंत्रीपदाचे त्यागपत्र द्यावे लागले; मात्र या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही.
या हिंदुविरोधी म्हणजेच गांधीगिरी विचारांची ‘होळी’ करण्याची आता वेळ आली आहे. यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासमवेत प्रभावी हिंदूसंघटन हीच काळाची आवश्यकता आहे, हे या निमित्ताने पुन्हा एकदा सांगावेसे वाटते.
गेल्या ७४ वर्षांत भारतातील हिंदूंना त्यांचा गौरवशाली इतिहास दडपून टाकून मोगलांचा उदो उदो करणारा इतिहास शिकवला जात होता. आता जर सरकार त्यात पालट करत असेल, तर ओवैसी यांच्यासारखे थयथयाट करणारच !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या तिथीनुसार स्मृतीदिनानिमित्त जिल्ह्यात ‘गाथा शौर्याची आणि सावरकरांच्या मनातील आदर्श हिंदु राष्ट्र’ या ऑनलाईन शौर्यजागृती व्याख्यानात असे आवाहन करण्यात आले.
हे राष्ट्रच नाही, तर स्वर्ग आणि ग्रह यांठिकाणी जेथे धर्माचे पालन होत नसेल, तेथेही आपण धर्मपालन करण्यासाठी प्रयत्न कराल, असा विश्वास या वेळी त्यांनी व्यक्त केला.
तुमच्या पिढीने आता वीर बनवून विजयाच्या पायरीवर म्हणजेच हिंदु राष्ट्र बनवले पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना स्वतंत्र हिंदुस्थानकडून हे अपेक्षित आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. सुमित सागवेकर यांनी केले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राज्यात टप्प्याटप्प्याने राबवण्यात येणार आहे. धोरण राबवतांना पहिल्या टप्प्यात पूर्वप्राथमिक स्तरावर ‘फाऊंडेशन कोर्सेस’ प्रारंभ करण्यात येणार आहेत….
मुंबई पोलिसांची स्थानांतरे कुणाच्या सांगण्यावरून करण्यात आलेली नाहीत. पोलिसांच्या स्थानांतराविषयी करण्यात आलेल्या आरोपांविषयी पूर्ण माहिती घेऊनच मी बोलीन. पोलिसांच्या प्रतिमेला गालबोट लावणार्यांची हयगय केली जाणार नाही
‘ऑनलाईन’ विशेष बालसंस्कार वर्गास पाल्य आणि पालक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद