हास्यास्पद पाश्‍चात्त्य शिक्षणप्रणाली !

‘पाश्‍चात्त्य शिक्षण कोणत्याही समस्येच्या मूळ कारणांपर्यंत, उदा. प्रारब्ध, अनिष्ट शक्ती, काळमहात्म्य येथपर्यंत जात नाही. क्षयरोग्याला क्षयरोगाचे जंतू मारणारे औषध न देता केवळ खोकल्याचे औषध देण्यासारखे त्यांचे उपाय आहेत !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

५६ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली अमरावती येथील चि. त्रिशिका समित परसनकर (वय १ वर्ष) !

चि. त्रिशिका परसनकर हिचा पहिला वाढदिवस तिथीने आज माघ कृष्ण पक्ष तृतीया या दिवशी आहे. त्यानिमित्ताने तिची आई कुटुंबियांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये . . .

कुटुंबातील व्यक्ती कोरोना ‘पॉझिटिव्ह’ असतांना श्री. अतुल देव यांना नामजप आणि गुरुकृपा यासंदर्भात आलेल्या अनुभूती

‘काळ ‘आ’ वासून पुढे उभा आहे आणि प्रारब्धाचे डोंगर शिरावर आहेत’, या संतवचनाची प्रचीती कोरोना महामारीच्या रूपात आलेल्या आपत्काळात मला काही प्रमाणात अनुभवता आली.

रामनाथी आश्रमात झालेल्या विविध धार्मिक विधींमध्ये सहभागी झाल्यावर एका साधकाला आलेल्या अनुभूती

शिवपिंडीचे पूजन झाल्यावर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांची खोली कर्पूर वर्णमय झाली असून खोलीत शीतलता जाणवली.