महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची इयत्ता १ ली ते १० पर्यंतची पुस्तके पी.डी.एफ्. स्वरूपात उपलब्ध !

कोरोनामुळे या कालावधीत अनेकांना पुस्तके उपलब्ध होत नाहीत. तरी सध्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी पुस्तके पी.डी.एफ्. स्वरूपात संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

(म्हणे) ‘विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अभ्यासक्रमातून हिंदुत्व विचारधारेचा प्रचार !’ – असदुद्दीन ओवैसी यांची भाजपवर टीका

गेल्या ७४ वर्षांत भारतातील हिंदूंना त्यांचा गौरवशाली इतिहास दडपून टाकून मोगलांचा उदो उदो करणारा इतिहास शिकवला जात होता. आता जर सरकार त्यात पालट करत असेल, तर ओवैसी यांच्यासारखे थयथयाट करणारच !  

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात यावा ! – शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटनेची मागणी

छत्रपती संभाजी महाराजांच्या बलीदानाची माहिती मुलांना शालेय जीवनातच मिळेल

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट होणे आवश्यक ! – विवेक पंडित, कुडाळ

ज्याने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली, त्याच्या नावाने महाराष्ट्र राज्यात एक जिल्हा आहे, हे आपले मोठे दुर्दैव आहे.