‘प्लेसेस ऑफ वर्शिप’ कायद्याला आव्हान देणार्‍या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बजावली नोटीस !

भाजपचे प्रवक्ते आणि अधिवक्ता अश्‍विनीकुमार उपाध्याय यांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर सुनावणीच्या वेळी बजावली नोटीस !

प्रजापती ब्रह्मकुमारी संप्रदायाच्या प्रमुख दादी हृदय मोहिनी यांचा देहत्याग

प्रजापती ब्रह्मकुमारी संप्रदायाच्या प्रमुख दादी हृदय मोहिनी यांनी येथील प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्‍वरीय विश्‍वविद्यालयामध्ये देहत्याग केला आहे. त्या ९७ वर्षांच्या होत्या.

…तर स्वराज्यासह सुराज्य आणू शकतो का ? हा विचार व्हायला हवा ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अद्यापही सुराज्य आलेले नाही, हे उघड सत्य कुणीही नाकारू शकत नाही. हिंदु राष्ट्राची स्थापना ही सुराज्याची संकल्पना आहे. त्यासाठी प्रत्येक राष्ट्रप्रेमीने योगदान द्यायला हवे !

मेक्सिकोतील ‘स्त्री’ !

रामराज्यातील स्त्रिया खर्‍या अर्थाने सुरक्षित आणि म्हणूनच आनंदी अन् समाधानी होत्या. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी रामराज्याची स्थापना करणे हाच एकमेव उपाय आहे. त्यामुळे संपूर्ण विश्‍वात स्त्रियांना मान, सन्मान आणि आदर देणारे रामराज्य लवकरात लवकर स्थापन होणे हेच कालसुसंगत ठरेल !

अवैध वाळू उपसाच्या मागे महसूल विभागातील अधिकार्‍यांचा सहभाग !

आमदार विनायक मेटे यांचा गंभीर आरोप

अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांची नागपूर येथे मोहन भागवत यांच्याशी चर्चा

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अन् भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे ११ मार्च या दिवशी सकाळी येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात आले. या वेळी त्या दोघांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी बंद दारामागे १ घंटा चर्चा केली.

बजरंग दलाने नाटकाच्या शीर्षकातील ‘साधू’ शब्दाला आक्षेप घेतल्याने आयोजकांनी नाट्यमहोत्सव रहित केला !

आतापर्यंत उघडले स्वर्गाचे दार, आम्ही पाचपुते यांसारख्या अनेक नाटकांतून केवळ देवता, साधू, संतच नव्हे, तर राष्ट्रपुरुषांचाही अनेक वेळा अवमान करण्यात आला आहे. हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान करण्याची ही पद्धत अद्यापही चालूच आहे !

‘लॉकडाऊन’ शब्दाची भुरळ !

इंग्रजी शब्दांचा उपयोग करतांना सहजपणे होतो; मात्र मराठी शब्दाचा उपयोग करतांना तसे होत नाही. तिथे प्रतिमा आड येते. तिच बाजूला ठेवत सात्त्विक भाषा असलेल्या मराठीची कास धरूया आणि तिचे संवर्धन करूया !

स्वरक्षण, धर्माचरण आणि आत्मनिर्भरता या आज महिलांच्या मूलभूत आवश्यकता आहेत ! – कु. प्रियांका लोणे, हिंदु जनजागृती समिती

जागतिक महिला दिनानिमित्त शौर्य जागरण व्याख्यान !

गोकुळच्या संचालक मंडळाची निवडणुकीस स्थगिती देण्याची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारच्या आदेशानुसार सहकारी संस्थांच्या निवडणुकांप्रमाणे गोकुळ दूध संघाची निवडणूक ३१ मार्चपर्यंत स्थगित करावी, या मागणीसाठी गोकुळच्या संचालक मंडळाने उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती.