पोलिसांकडून प्रथम गुन्हा नोंदवण्यास नकार; मात्र पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर गुन्हा नोंद !
गुन्हा नोंदवण्यास नकार देणार्या पोलिसांना बडतर्फ करून त्यांना कारागृहातच डांबले पाहिजे !

उन्नाव (उत्तरप्रदेश) – येथील रामपूरवा गावातील दहावीत शिकणार्या अल्पवयीन मुलीला घरी येऊन शिकवणारा शिक्षक प्रदीप कुमार हा परीक्षेत नापास करण्याची धमकी देऊन तिच्यावर १ वर्ष बलात्कार करत होता, अशी घटना समोर आली आहे. या मुलीच्या कुटुंबियांनी या शिक्षकाला आक्षेपार्ह कृत्य करतांना पाहिल्यावर ही घटना उघडकीस आली. यानंतर मुलीचे वडील पोलीस ठाण्यात गेले असता पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिला. त्यानंतर वडिलांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केल्यावर पोलिसांनी प्रदीप कुमार याच्या विरोधात गुन्हा नोंदवून घेतला. तसेच वैद्यकीय तपासणीसाठी मुलीला जिल्हा रुग्णालयात पाठवले.
भोंदू बाबा फिरोज शेख याला २ दिवसांची पोलीस कोठडी !
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
‘पॉक्सो’अंतर्गत अटक केलेल्या आरोपींवर कठोर कारवाई आणि विकृत वाहकाला बडतर्फ करा !