इंटेलिजन्स ब्युरोमध्ये कार्यरत असल्याचे खोटे सांगणार्‍या पुणे येथील तोतया पोलिसाला अटक

आकुर्डी रेल्वे स्टेशन चौकात विनामास्क फिरणार्‍यांवर कारवाई करतांना पोलिसांनी  प्रतीक भावसार या तरुणाला अटक केली.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘ख्रिस्ती, मुसलमान इतरांचे धर्मांतरण करतात, ते स्वत:चे संख्याबळ वाढावे म्हणून. याउलट हिंदू इतर धर्मियांना धर्म शिकवतात, तो इतर धर्मियांना मोक्ष मिळावा म्हणून !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

व्यष्टी साधनेच्या आढाव्यातून साधकांच्या मनावर साधना करण्याचे महत्त्व बिंबवणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे !

‘सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी व्यष्टी साधनेच्या आढावा गटात चिंतन करण्यासाठी आम्हाला काही विषय दिले. नंतर व्यष्टी आढाव्यात मी केलेले चिंतन वाचून दाखवले. ते पुढीलप्रमाणे…

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वेळोवेळी साधकांना केलेले मार्गदर्शन

प्रत्येक जिवाची साधना व्हावी, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले हे वेळोवेळी साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करतात. १२ मार्च या दिवशी ‘साधनेविषयी शंकांचे निरसन’ हा विषय पाहिला. आज त्यापुढील भाग पाहूया.

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या संदर्भात सौ. अंजली झरकर यांना आलेली अनुभूती

व्यष्टी साधनेचे प्रयत्न होत नसल्यानेे सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी व्यष्टी साधनेच्या आढाव्यात कठोर शब्दांत जाणीव करून देणे, त्यानंतर सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या संदर्भात सौ. अंजली झरकरअंजली झरकर यांना आलेली अनुभूती येथे दिली आहे.

सांगली येथील अधिवक्त्या प्रीती पाटील यांना सत्संगांसंदर्भात ‘दळणवळण बंदी’च्या काळात आलेल्या अनुभूती

‘साधनेतील दृष्टीकोन’ म्हणून ऐकलेली सर्व सूत्रे ‘ब्रह्मवाक्ये’च आहेत आणि काळानुसार मला त्याची प्रचीतीही येत आहे. या संदर्भात आलेल्या अनुभूती पुढे देत आहे. 

साधनेचे महत्त्व समजल्यावर गांभीर्याने साधना करून स्वतःत पालट करण्याचा प्रयत्न करणारी जळगाव येथील कु. सायली पाटील !

फाल्गुन शुक्ल पक्ष प्रतिपदा (१४.३.२०२१) या दिवशी जळगाव येथील कु. सायली पाटील हिचा वाढदिवस आहे. साधकाला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

नामजप करतांना हृदयस्थानी ज्योत अनुभवणे आणि ती आत्मज्योत असल्याचे जाणवून आज्ञाचक्र जागृत झाले असून अनाहतचक्र तेजतत्त्वाने भारित झाल्याचे जाणवणे

मी नमस्कारासाठी हात जोडल्यानंतर माझे हात अनाहत चक्राजवळ गेल्यावर ‘तेजतत्त्वात आणखी भर पडत आहे’, असे मला जाणवले.

धर्माचरणी आणि साधनेची आवड असणारे चंद्रपूर येथील श्री. अक्षय केळोदे अन् सेवेची तळमळ आणि परात्पर गुरु डॉक्टरांवर अपार श्रद्धा असलेली वर्धा येथील सौ. अनुश्री केळोदे !

वर्धा येथील साधिका सौ. अनुश्री केळोदे (पूर्वाश्रमीची कु. श्‍वेता जमनारे) आणि वरोरा (जिल्हा चंद्रपूर) येथील चि. अक्षय केळोदे यांचा ३०.१.२०२० या दिवशी विवाह झाला. यानिमित्त सौ. अनुश्री यांच्या आई-वडिलांना आलेल्या अनुभूती आणि उभयतांविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.