‘दलित-मुसलमान भाई भाई’ म्हणणारे आता गप्प का आहेत ? धर्मांध पुरुषांच्या बरोबरीने क्रौर्य करणार्या धर्मांध महिला ! महिलांना समानतेचा असा अधिकार धर्मांधांनी दिला आहे, असे कुणी म्हटल्यास आश्चर्य वाटू नये !

कलबुर्गी (कर्नाटक) – येथे शेजारी रहाणार्या मुसलमान मुलीशी मैत्री केल्यामुळे एका १४ वर्षीय हिंदु दलित मुलाची मुलीची आई आणि अन्य एक महिला यांच्याकडून हत्या करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी मुलीची आई तरबी आणि साथीदार महिला महबूबसाब यांना अटक केली आहे. या मुलाची गेल्या मासामध्ये हत्या करून त्याचा मृतदेह गोणीत भरून भीमा नदीमध्ये फेकण्यात आला होता. हत्या करण्यापूर्वी त्याला गांजा ओढण्यास दिला होता. त्यामुळे गुंगी आल्यावर मुलाचे नाक आणि गुप्तांग कापण्यात आले आणि त्यानंतर त्याची हत्या करण्यात आली. (धर्मांध महिलांचे क्रौर्य ! – संपादक)
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
बस नाम रहेगा अल्लाह का ?
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण
Amroha Conversion : अमरोहा (उत्तरप्रदेश) येथे नाव पालटून रुग्णालय चालवणार्या मुसलमानाकडून हिंदु परिचारिकेचे धर्मांतर
Mohammed Zubair AltNews : (म्हणे) ‘कॉकरोच जनता पक्षा’च्या आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत पोलीस घायाळ झाले नाहीत !