IAS Niyaz Khan : मुसलमानांच्या वाढती लोकसंख्यामुळे जगात निर्माण झाली आहे समस्या !
जे सत्य आहे, ते धाडसाने सांगणार्या नियाज खान यांना उद्या ‘सर तन से जुदा’ (शिरच्छेद) करण्याची धमकी मिळाली, तर आश्चर्य वाटू नये !
जे सत्य आहे, ते धाडसाने सांगणार्या नियाज खान यांना उद्या ‘सर तन से जुदा’ (शिरच्छेद) करण्याची धमकी मिळाली, तर आश्चर्य वाटू नये !
मुसलमान आक्रमकांनी नष्ट केलेल्या भारतातील सर्वच मंदिरांचा पर्यटनस्थळ म्हणून नव्हे तर धार्मिक स्थळ म्हणून जीर्णोद्धार करणे आवश्यक आहे.
धार (मध्यप्रदेश) येथील भोजशाळेचा सर्वेक्षण अहवाल पुरातत्व विभागाकडून उच्च न्यायालयात सादर
मध्यप्रदेशात भाजपचे सरकार अनेक वर्षे असतांना अजूनही धर्मांधांचे हिंदूंच्या संदर्भात असे कृत्य करण्याचे धाडस कसे होते ? असा प्रश्न हिंदूंच्या मनात उपस्थित होतो !
मुळात धर्मनिरपेक्ष देशात धर्माचे शिक्षण देणार्या मदरशांना सरकार अनुदान देतेच कसे ?
पुरातत्व विभागाने सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्यासाठी न्यायालयाकडे चार आठवड्यांचा वेळ मागितला होता. त्यावर इंदूर उच्च न्यायालयाने विभागाला २२ जुलै या दिवशी अहवाल सादर करण्याचा आदेश दिला.
पुरातत्व विभाग सर्वेक्षणाचा अहवाल उच्च न्यायालयाला सादर करणार !
मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना आणि राज्यात गोहत्या बंदी असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !