
जबलपूर (मध्यप्रदेश) – येथे भूमी जिहाद करण्यात आल्याचा आरोप हिंदु संघटनांनी केला आहे. हिंदु संघटनांनी म्हटले आहे की, येथील ग्वारी घाट येथील प्राचीन बादशाह हलवाई मंदिराची विहीर कह्यात घेण्यात आली असून तिचे ‘मजार’मध्ये (थडग्यामध्ये) रूपांतर करण्यात आले आहे. हिंदु संघटनांनी या घटनेचा निषेध केला आहे.
Mu$!ims built a ‘m@z@r’ (tomb) on the well of the ancient temple in Jabalpur (Madhya Pradesh)!
However the one questions which arises in the minds of the Hindus is when there was a BJP government in Madhya Pradesh, how did fanatical Mu$!ims dare to do this?
Also were the local… pic.twitter.com/HjgG88pIqm
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 13, 2024
हिंदु सेवा परिषदेने म्हटले आहे की, हे एक हिंदु ठिकाण आहे, जिथे हिंदु चिन्हे अगदी स्पष्ट दिसत आहेत. हे ठिकाण पुरातत्व विभागाद्वारे संरक्षित असूनही त्यावर अतिक्रमण करण्यात आले आहे. या विहिरीमध्ये त्रिशूळ आणि श्रीगणेशाच्या मूर्तींसह अनेक पुरावे आहेत; परंतु मुसलमानांकडून त्यात छेडछाड केली जात आहे. तेथे हिरवा रंग लावण्यात आला आहे. येथे तथाकथित उरुसाचेही आयोजन केले जात आहे. या प्रकरणी जिल्हा प्रशासनाकडे कारवाई करण्याची मागणी केली आहे.
संपादकीय भूमिका
|
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Aamir Khan Gets Death Threat : अभिनेते आमिर खान यांना ‘लव्ह जिहाद’वरून लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून ठार मारण्याची धमकी
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण
RBI Polymer Notes : प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याविषयी रिझर्व्ह बँक विचाराधीन