सिंधुदुर्ग : कुडाळ येथे होणार्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा लहान मुलांकडून प्रचार
लहान मुलांचे राष्ट्र आणि धर्म जागृतीचे प्रयत्न पाहून अनेकांनी त्यांचे कौतुक केले आणि काही ठिकाणी बक्षीसही दिले.
लहान मुलांचे राष्ट्र आणि धर्म जागृतीचे प्रयत्न पाहून अनेकांनी त्यांचे कौतुक केले आणि काही ठिकाणी बक्षीसही दिले.
हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनोद रसाळ यांनी उपस्थित हिंदुत्वनिष्ठांना १५ फेब्रुवारी २०२३ या दिवशी होणार्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे निमंत्रण दिले, तसेच सभा यशस्वी होण्यासाठी यथाशक्ती योगदान करण्याचे आवाहन ही केले.
२२ जानेवारी या दिवशी वडगाव येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा आयोजित करण्यात आली आहे. त्या निमित्ताने २० जानेवारीला वाहनफेरी काढण्यात आली. या फेरीसाठी ६५ दुचाकी आणि १३० धर्मप्रेमी सहभागी झाले होते.
श्री महालक्ष्मीदेवीला नारळ अर्पण करून, तिची ओटी भरण्यात आली, तसेच देवीला साकडे घालण्यात आले. या प्रसंगी ‘आई श्री महालक्ष्मीदेवीने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला बळ द्यावे’, अशी प्रार्थनाही करण्यात आली.
हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या राजस्थानमधील प्रसार दौऱ्याचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत.
८ जानेवारी या दिवशी येथे आयोजित केलेल्या जाहीर हिंदु राष्ट्र-जागृती सभेला सहस्रोंच्या संख्येने उपस्थित रहा’, असे आवाहन या वाहनफेरीद्वारे समस्त हिंदू बांधवांना करण्यात आले.
असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक श्री. हेमंत मणेरीकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.
सनातन संस्थेच्या प्रदर्शनाचे एका ‘यु ट्यूब’ वाहिनीच्या प्रतिनिधीने चित्रीकरण करून त्याचे प्रसारण केले. त्यात अधिकाधिक लोकांनी संस्थेच्या प्रदर्शनाला भेट देण्याविषयी आवाहन करण्यात आले.
राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी हिंदूंचा प्रचारकार्याला मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पहाता ही सभा निश्चितच यशस्वी होणार आहे, असा दृढ विश्वास हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. हेमंत मणेरीकर यांनी व्यक्त केला आहे.
‘संपूर्ण पृथ्वीवर अधर्म आणि पाप वाढले आहे. त्यामुळे ‘कोरोना’ विषाणूची लागण चालू झाली आहे. हे भगवंताचेच नियोजन आहे. अधर्माचा नाश करण्यासाठी आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी भगवंत वेगवेगळ्या माध्यमातून अधर्माचा आणि पापकर्मींचा नाश करतो. याचेच उदाहरण म्हणजे ‘कोरोना’ हा विषाणू आहे.