हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धुळे येथे आज हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धुळे, कोपरखैरणे (नवी मुंबई) आणि माहीम (मुंबई) येथे आज हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’, ग्रामसभा, हिंदू अधिवेशने आदी कार्यक्रमांच्या माध्यमातून संपर्कात येणार्‍या जिज्ञासू वृत्तीच्या धर्मप्रेमींना सनातन प्रभातचे जुने अंक वाचण्यासाठी द्या !

साधक आणि समितीचे कार्यकर्ते यांना महत्त्वाची सूचना !

हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रचारार्थ आज कल्याण येथे वाहन फेरी

फेरीचा मार्ग : (आरंभ) दुर्गाडी किल्ला-आधारवाडी चौक-पार नाका-टिळक चौक-एम्. के. शाळा-वायलेनगर-खडक पाडा-बेतूरकर पाडा-सहजानंद चौक-संतोषी माता मंदिर चौक-राम बाग- यशवंतराव चव्हाण मैदान (सांगता)   

हिंदु राष्ट्र-जागृतीसाठी समर्पित होऊया सर्वांनी ।

‘३.२.२०१९ या दिवशी पुणे येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ आहे. सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते गावोगावी जाऊन सभेचा प्रसार करत आहेत. या निमित्ताने सुचलेली कविता पुढे देत आहे…..

राष्ट्रप्रेमींना एकत्र करण्या हिंदु राष्ट्र-जागृती सभा ठरली ।

‘३.२.२०१९ या दिवशी पुणे येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ आहे. सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते गावोगावी जाऊन सभेचा प्रसार करत आहेत. या निमित्ताने सुचलेली कविता पुढे देत आहे. 

धर्मसंस्थापनेच्या कार्यात अडचण निर्माण करणारे भस्मसात होतील ! – श्री श्री मुक्तानंद स्वामी, करिंजे, कर्नाटक

धर्मसंस्थापनेच्या कार्यात अडचण निर्माण करणारे भस्मसात होतील, असे प्रतिपादन कर्नाटकातील करिंजे येथील श्री श्री मुक्तानंद स्वामी यांनी येथे हिंदु जनजागृती समितीकडून आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभेमध्ये नुकतेच केले.

ऐतिहासिक शहर असलेल्या कल्याणमध्ये ३ फेबुवारीला होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा प्रसार विहंगम गतीने !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रत्येक हिंदूने खारीचा वाटा उचलावा; म्हणून कल्याण शहरात हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेचा प्रसार विहंगम मार्गाने होत आहे………

कल्याण येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ !

कल्याण येथे ३ फेब्रुवारी २०१९ रोजी ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ ! हिंदूंनो, राष्ट्र आणि धर्म यांच्यावर होणार्‍या आघातांच्या विरोधात संघटित होण्यासाठी हिंदु राष्ट्र-जागृती सभेला उपस्थित राहून धर्मकर्तव्य बजावा !

अमरावती येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

संत गाडगेबाबा मंदिरासमोरील मैदानावर पार पडलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेला दीपप्रज्वलन करून आरंभ झाला. सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव आणि सनातनचे संत अशोक पात्रीकर यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन झाले,

पोलिसांची अकार्यक्षमता आणि वेळकाढूपणाचा कारभार !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विविध जिल्ह्यांमध्ये हिंदु राष्ट्र-जागृती सभा घेण्यात येतात. या सभेसाठी लागणारी अनुमती घेण्यासाठी समितीचे कार्यकर्ते अनुमाने एक मास अगोदर स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये लेखी आवेदन सादर करतात.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now