शेतकरी आंदोलनाविषयी चुकीची माहिती पसरवणार्या पाकशी संबंधित १ सहस्र १७८ ट्विटर खाती बंद करण्याचे सरकारचे ट्विटरला निर्देश !
ट्विटरचा भारतद्वेष आणि पाकप्रेम असल्याने भारतियांनाही ट्विटरला त्याची जागा दाखवून दिली पाहिजे !
ट्विटरचा भारतद्वेष आणि पाकप्रेम असल्याने भारतियांनाही ट्विटरला त्याची जागा दाखवून दिली पाहिजे !
खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची उपराष्ट्रपतींकडे मागणी
भारतात आपत्काळाला प्रारंभ झाला आहे आणि तो प्रतिदिन हळूहळू त्याचे रौद्र रूप दाखवत आहे. जोशी मठातील हिमकडा अचानक कोसळून पूरसदृश्य स्थिती निर्माण होणे, हा याच आपत्काळातील एक प्रसंग आहे.
हिंदूंना ‘सडलेले’ म्हणणार्या आणि बाबरी मशीद पुन्हा बनवण्याचे आव्हान देऊन कायदा अन्सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणार्या आणि व्यक्तीची पाठराखण करणे, हा एकप्रकारे राष्ट्रद्रोहच नव्हे का ?
यातील दोषींना सरकारने शोधून काढून तात्काळ फासावर लटकवले पाहिजे, अशी जनतेची मागणी आहे !
आरोपींना साहाय्य केल्याच्या प्रकरणी पोलीस ठाणे अंमलदार निलंबित : अशांना निलंबित नाही, तर बडतर्फ करून कारागृहात डांबून त्यांनाही आरोपींना देण्यात येईल, तशी कठोर शिक्षा केली पाहिजे !
हिंदूबहुल भारतात हिंदूंच्या स्वतःच्या न्याय्यहक्कांसाठी एकतर आंदोलन करावे लागते किंवा न्यायालयात जावे लागते, हे संतापजनक आहे ! अशा घटनांवरून हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता लक्षात येते !
केवळ हिंदुत्वनिष्ठ संघटना अशा प्रकारचे आवाहन करतात म्हणूनच केरळमधील हिंदुद्वेषी साम्यवादी सरकार कारवाई करत आहे, हे लक्षात येते !
चर्चा हिंदु राष्ट्राची ! काश्मिरी हिंदूंचे विस्थापन म्हणजे केवळ राजकीय षड्यंत्र नसून हिंदु धर्मावरील आघातच आहे. काश्मिरी हिंदूंना न्याय मिळवून द्यायचा असेल, तर आमचा वंशविच्छेद झाला आहे, हे प्रथम अधिकृतरित्या मान्य करावे लागेल !
आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहिली असून त्यात त्याने केंद्र सरकारवर आरोप केले आहेत. कर्मबीर (वय ५२ वर्षे) असे या शेतकर्याचे नाव असून तो हरियाणातील जिंद येथील सिंघवाल गावात रहाणारा आहे.