
पुणे – गोमातेच्या संरक्षण आणि सन्मान यांसाठी २७ जुलै २०२६ या दिवशी ‘गो सन्मान आवाहन अभियाना’चा दुसरा टप्पा राबवण्यात येणार आहे. या दिवशी जिल्हाधिकार्यांच्या वतीने राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना कोट्यवधी स्वाक्षर्यांच्या याचिका सादर केल्या जातील. गोहत्या बंदीसाठी केंद्रीय कायदा, गोमातेला ‘राष्ट्रमाता’ दर्जा आणि स्वतंत्र ‘गो-मंत्रालया’ची स्थापना अशा ३० हून अधिक मागण्या सरकारसमोर मांडल्या जातील. पुणे येथे सकाळी ७.३० वाजता श्री सिद्धेश्वर मंदिर, मंगळवार पेठ, कमला नेहरू हॉस्पिटल येथून भव्य ‘प्रार्थना यात्रा’ निघेल. यात गोभक्तांनी पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
अभिजीत दीपके याच्याशी बोलून आंदोलनाची दिशा ठरवणार ! – उद्धव ठाकरे
देशातील लोकशाहीने कात टाकली आहे ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट
पत्रकार आदित्य गोरेगावकर यांच्यावर जीवघेणे आक्रमण
गोदावरी नदीकाठावरील गावांमध्ये पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता !
मालाड (मुंबई) येथे जगन्नाथ रथयात्रेला मूळ मार्गाने नेण्यास मुंबई उच्च न्यायालयाची अनुमती
पंढरपूर कॉरिडॉरचे काम कुणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री