येमेनच्या क्षेपणास्त्रांमुळे सौदी अरेबिया हादरला

रियाध (सौदी अरेबिया) – येमेनने सौदी अरेबियावर केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन आक्रमणांमध्ये जिझान औद्योगिक शहरातील ‘अरामको’ आस्थापनाशी संबंधित एका तेल सुविधा केंद्राची हानी झाली. या आक्रमणानंतर अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला. यान्बू प्रांतासाठी आणीबाणीची चेतावणी देण्यात आली. येमेनच्या आक्रमणाला प्रत्युत्तर म्हणून २४ जुलैच्या रात्री सौदी अरेबियाने येमेनमधील हुती बंडखोरांचे नियंत्रण असलेल्या होदेदाह शहरावर आक्रमण केले. यावर हुती परराष्ट्र मंत्रालयाने ‘सौदीला या आक्रमणाची मोठी किंमत मोजावी लागेल’, अशी चेतावणी दिली आहे. त्यामुळे येमेन आणि सौदी या दोन्ही देशांमधील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोचला आहे.
Trump Threatens China-Russia : रशिया आणि चीन इराण युद्धात उतरले, तर गंभीर परिणाम होतील !
Bangladesh Terror Attack Threat : ढाका (बांगलादेश) येथे जगन्नाथ रथयात्रेत बाँबस्फोट करण्याचा प्रयत्न उघड
बांगलादेशामध्ये शरणागती पत्करतांना लाज वाटली नाही का ? – Maulana Fazlur Rahman
India China Dispute : चीनने भारताच्या जम्मू-काश्मीर आणि लडाख येथील भागांवर अवैध नियंत्रण मिळवले आहे !
आतंकवादाविषयी शून्य सहनशीलतेचे धोरण आवश्यक !
Bangladesh President Resigns : बांगलादेशाचे राष्ट्रपती महंमद शहाबुद्दीन यांचे त्यागपत्र