पंजाब येथील खलिस्तानी आतंकवाद्याला नांदेड येथे अटक
हिंदु संघटनेच्या नेत्यांना लक्ष्य करण्याचा डाव ! हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना आता जिहादी आतंकवाद्यांच्या पाठोपाठ खलिस्तानी आतंकवाद्यांचा धोका आहे, हे लक्षात घ्या !
हिंदु संघटनेच्या नेत्यांना लक्ष्य करण्याचा डाव ! हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना आता जिहादी आतंकवाद्यांच्या पाठोपाठ खलिस्तानी आतंकवाद्यांचा धोका आहे, हे लक्षात घ्या !
मथुरा येथील संत सिया राम बाबा यांनी म्हटले की, गोवर्धन पर्वत स्वतः श्रीकृष्ण आहेत. गोवर्धनशी संबंधित कोणताही व्यवसाय करणार्या व्यक्तीला तो देवतांचा अपमान करत असल्याचे समजले जाईल.
एका संवेदनशील प्रकरणातील आरोपीला १४ दिवसांनी अटक करणार्या पोलिसांची (अ)कार्यक्षमता !
सेंटरसाठी महापालिकेने करारच केला नसतांना आणि एकाही रुग्णावर उपचार झाले नसतांना हे देयक मागणे ही महापालिकेची शुद्ध फसवणूक आहे.
उमा भारती जेव्हा केंद्रीय मंत्री होत्या तेव्हा त्यांनी वीजनिर्मिती करण्यासाठी धरणे बांधू नयेत, असे प्रतिज्ञापत्र सांगूनही त्यावर कार्यवाही का झाली नाही ? जनतेसाठी, तसेच पर्यावरणासाठी हानीकारक असणारे असे प्रकल्प उभारणार्यांवर कठोर कारवाई करा !
तुम्हाला (काँग्रेसला) अभिमान वाटला पाहिजे की, ‘जे मनमोहन सिंह बोलले होते ते मोदीला करावे लागत आहे’, असे तुम्ही म्हटले पाहिजे’, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर केली.
देशातील मदरशांमध्ये शिकणारे आणि शिकवणारे कशा मानसिकतेचे आहेत, हे लक्षात घेऊन सरकारने देशातून मदरसा नावाचा प्रकार कायमचा बंद केला पाहिजे !
भारत देश शक्तीशाली आहे. त्यामुळे देशाचे काही बिघडणार नाही. षड्यंत्रांचा भारतावर परिणाम होणार नाही.
महाराजांचा खरा इतिहास जगापुढे आणण्याचा आपण प्रयत्न केला आहे. याविषयी आमच्या घराण्याच्या वतीने आम्ही तुमचे आभार मानतो, असे छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट १३ वे वंशज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सांगितले.