
वॉशिंग्टन (अमेरिका) – रशिया आणि चीन यांनी इराण युद्धात हस्तक्षेप केला, तर त्याचे गंभीर परिणाम होतील. ते त्यांच्यासाठी चांगले नसेल, अशी धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी दिली.
ट्रम्प यांनी सामाजिक माध्यमांवर पोस्ट करून म्हटले की,

माझ्या नुकत्याच झालेल्या चीन दौर्यात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी मला इराणला कोणत्याही स्थितीत शस्त्रपुरवठा न करण्याची ग्वाही दिली होती. चिनी आस्थापनांनाही हेच लागू आहे. माझा जिनपिंग यांच्यावर विश्वास आहे. ‘रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनीही मला ते इराणला शस्त्रे विकणार नसल्याची ग्वाही दिली होती’, असेही ट्रम्प यांनी सांगितले.
Yemen Attack : ‘अरामको’ या जगातील सर्वांत मोठ्या तेल आस्थापनावर आक्रमण
Bangladesh Terror Attack Threat : ढाका (बांगलादेश) येथे जगन्नाथ रथयात्रेत बाँबस्फोट करण्याचा प्रयत्न उघड
बांगलादेशामध्ये शरणागती पत्करतांना लाज वाटली नाही का ? – Maulana Fazlur Rahman
India China Dispute : चीनने भारताच्या जम्मू-काश्मीर आणि लडाख येथील भागांवर अवैध नियंत्रण मिळवले आहे !
आतंकवादाविषयी शून्य सहनशीलतेचे धोरण आवश्यक !
Bangladesh President Resigns : बांगलादेशाचे राष्ट्रपती महंमद शहाबुद्दीन यांचे त्यागपत्र