डेगवे येथे हुतात्मा देवू नाईक यांना श्रद्धांजली
देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रज अधिकारी सर विल्यम फावरे याला ठार मारल्याचा आरोप स्वत:वर घेऊन देवू नाईक (हळणकर) यांनी फाशीची शिक्षा स्वीकारली होती. हुतात्मा देवू नाईक यांना तालुक्यातील डेगवे गावात फाशी देण्यात आली होती.