शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाने राष्ट्रगीताचा अवमान टाळण्यासाठी व्यवस्थापकांना खडसावले

येथील जवाहर चित्रपटगृहात ‘हिरकणी’ या ऐतिहासिक चित्रपटाचे दोन खेळ दाखवण्यात येतात. चित्रपटगृहात तीन घंटा वाजवून आणि प्रेक्षकांना आत येण्यास प्रवेश बंद केला जातो. त्यानंतर २-३ विज्ञापने दाखवून राष्ट्रगीत चालू केले जाते; पण नुकतेच एका खेळाच्या वेळी चित्रपटगृहात एक विज्ञापन दाखवून आणि प्रेक्षक आत येऊन बसण्यापूर्वीच राष्ट्रगीत लावण्यात आले