संस्कृत भाषेतील ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत गायल्याने गाणार्‍या साधिकांतील सकारात्मकता पुष्कळ प्रमाणात वाढणे

कर्नाटकातील प्रस्तावित संस्कृत विश्वविद्यालयाला काँग्रेसवाले विरोध करत आहेत, या पार्श्वभूमीवर ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. उपकरणाद्वारे संस्कृत भाषेतील ‘वन्दे मातरम्’ या राष्ट्रीय गीताची केलेली वैज्ञानिक चाचणी आणि तिचे निष्कर्ष इथे पाहा …

(म्हणे) ‘वन्दे मातरम्’ गीत आमच्यावर बलपूर्वक थोपवले जात आहे !’ – एम्.आय.एम्.

जो खर्‍या अर्थाने या देशाच्या भूमीवर प्रेम करतो आणि तिला आपले मानतो, तो कधीही ‘वन्दे मातरम्’ला विरोध करणार नाही; मात्र जे विरोध करत आहेत, त्यांनी कितीही ते या भूमीवर प्रेम करत असल्याचे दाखवले, तरी ती ढोंगबाजीच आहे, हे लक्षात घ्या !

राष्ट्रगीताचा अवमान करणार्‍या गायकाच्या विरोधात पोलिसांत तक्रारी प्रविष्ट झाल्यावर त्याच्याकडून भारतियांची क्षमायाचना !

भारताच्या राष्ट्रगीताच्या चालीवर चुकीचा शब्दप्रयोग करून राष्ट्रगीताचा अवमान केल्याच्या प्रकरणी संबंधिताच्या विरोधात पोलिसांत तक्रारी प्रविष्ट झाल्यावर संबंधित गायकाने समस्त भारतियांची क्षमा मागितली आहे.

आगरा (उत्तरप्रदेश) येथील जामा मशिदीमध्ये ध्वजारोहण करण्याला ‘हराम’ (निंदनीय) म्हणणार्‍या मुफ्तीच्या विरोधात गुन्हा नोंद !

रूमी म्हणे ‘ राष्ट्रध्वज फडकावणे, राष्ट्रगीत गाणे आणि भारत माता की जय बोलणे ‘हराम’ (निंदनीय) आहे’,

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथील समाजवादी पक्षाचे खासदार डॉ. सय्यद तुफैल हसन संपूर्ण राष्ट्रगीत बोलू शकले नाही !

हसन यांचे भारतावर किती प्रेम आहे, याचा शोध घ्यायला हवा; कारण खरा भारतीय अशा प्रकारे राष्ट्रगीत विसरणार नाही किंवा तो पाठ करून, कागदावर लिहून तरी आणेल !

राष्ट्रगीतासाठी उभे न रहाणे, हा राष्ट्रगीताचा अवमान; मात्र गुन्हा नव्हे ! – जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाची टिप्पणी

राष्ट्रगीताच्या अवमानाच्या प्रकरणी व्याख्याते डॉ. तौसिफ अहमद भट यांच्यावरील गुन्हा रहित !

नागालँडच्या विधानसभेत ५८ वर्षांनी वाजवण्यात आली राष्ट्रगीताची धून !

राज्याच्या विधानसभेत ५८ वर्षांनी राष्ट्रगीत ‘जन गण मन..’ची धून वाजवण्यात आली. विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होण्यापूर्वी राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वेळी राष्ट्रगीताची धून वाजवण्यात आली.

राष्ट्रगीत म्हणून ‘वन्दे मातरम्’ नाकारण्यामध्ये अल्पसंख्यांकांचा विरोध, हेच कारण !

भारतीय राज्यघटना सिद्ध करतांनाच राष्ट्रगीत कोणते असावे, यासंबंधी घटना समितीमध्ये तपशीलवार चर्चा झाली. ‘वन्दे मातरम्’ हे गीत प्रामुख्याने सर्वांच्या समोर चर्चेसाठी आले. या गीताने लाखो जणांना देशभक्ती स्फुरली.