काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनाचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत ! – डॉ. डी.एम्. मुळ्ये, राष्ट्रीय मानवी हक्क आयोग
काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन करण्यासह त्यांच्यावर अत्याचार करणार्यांना शोधून त्यांना कठोर शिक्षा करणे आवश्यक !
काश्मिरी हिंदूंच्या समस्यांकडे सरकारचे दुर्लक्ष ! – राहुल कौल, पनून कश्मीर
काश्मीरमधील आतंकवाद संपवायचा असेल, तर सर्व काश्मिरी हिंदूंना एकाच ठिकाणी पुनर्स्थापित केले पाहिजे, अशी मागणी काश्मिरी हिंदूंसाठी लढणार्या ‘पनून कश्मीर’ या संघटनेचे श्री. राहुल कौल यांनी केली.
निराधार काश्मिरी हिंदू !
३३ वर्षांत सहस्रो काश्मिरी मुसलमान तरुण आधीचे आतंकवादी तरुण ठार होत असतांनाही आतंकवादी संघटनांमध्ये भरती होत राहिले आणि होत आहेत, ही वस्तूस्थिती आहे. जोपर्यंत जिहादी मानसिकता आणि जिहादी देश पाकिस्तान यांना नष्ट केले जात नाही, तोपर्यंत काश्मीरमधील हिंदूंचा वंशसंहार होतच रहाणार, हे स्वीकारावेच लागेल !
गेल्या ३ वर्षांत ९ काश्मिरी हिंदूंची आतंकवाद्यांकडून हत्या
३३ वर्षांनंतरही काश्मीरमध्ये हिंदू असुरक्षितच ! ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !
काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराची चौकशी नाहीच !
विलंब झाल्याचे कारण सांगत ही याचिका फेटाळणे योग्य नाही. देहलीतील शीखविरोधी दंगलीची चौकशी नव्याने केली जात आहे. मानवतेच्या विरोधातील गुन्हे आणि नरसंहार यांसारख्या घटनांच्या चौकशीला वेळेची मर्यादा लागू होत नाही – ‘रूट्स इन कश्मीर’
हिंदुद्वेषाचे आंतरराष्ट्रीय धागेदोरे !
वास्तविक ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट सत्य इतिहासावर आधारित आहे. मग अशा चित्रपटाला विरोध करणे, ही इतिहासाची गळचेपी नव्हे का ? एरव्ही ‘इतिहासाची गळचेपी होते’, अशी ओरड करणारे लॅपिड प्रवृत्तीवालेच ‘द कश्मीर फाइल्स’ला विरोध करून इतिहासाची गळचेपी करत असतात, हे लक्षात घेतले पाहिजे.
इस्रायली साम्यवादी !
अद्यापही भारताचा सत्य इतिहास मांडणार्या चित्रपटाला होणारा विरोध, हा त्या सत्याची शक्ती एकप्रकारे दाखवतो. असो. साम्यवादी आणि जगभरातील चित्रपटसृष्टी यांचे नाते पुन्हा एकदा या निमित्ताने उघड झाले. हिंदूंनी मात्र त्यांचे शत्रू ओळखून सदैव सावध रहायला हवे, हेच यातून शिकता येईल !
हिंदुद्वेषी खदखद !
कलम ३७० रहित होण्याच्या माध्यमातून काश्मीरसमवेत एका अर्थाने न्याय झालेला आहे’, असे म्हणता येईल; पण या न्यायाची १०० टक्के फलनिष्पत्ती तेव्हाच मिळेल, ज्या दिवशी काश्मिरी हिंदूंना सन्मानाने आणि आदराने पुन्हा त्यांच्या भूमीत आणले जाईल. या दिवसाची प्रत्येकच हिंदु आतुरतेने वाट पहात आहे.