आजचा दिनविशेष : काश्मिरी हिंदुंचा ‘होमलॅण्ड डे’

आज काश्मिरी हिंदुंचा ‘होमलॅण्ड डे’

काश्मीर पुन्हा भारतात आणण्याच्या उद्देशाने मार्गक्रमण करणारी ‘पनून कश्मीर’आणि तिचा उद्देश

आज ‘काश्मिरी हिंदूंचा ‘होमलॅण्ड डे’ आहे. यानिमित्ताने… ‘पनून कश्मीर’ची युवा शाखा ‘युथ फॉर पनून कश्मीर’चे महाराष्ट्र प्रमुख श्री. राहुल कौल यांनी ‘पनून कश्मीर’ संघटनेची स्थापना, तिचा उद्देश आणि तिचे कार्य यांविषयी दिलेली माहिती येथे देत आहोत.

हिंदुत्वाचा र्‍हास होत असतांना निद्रिस्त असलेले केरळमधील हिंदू !

काश्मिरी पंडितांविषयी काय झाले, हे आपणा सर्वांनाच ठाऊक आहे. हिंदूंना इतिहासापासून शिकायची इच्छा नाही. जोपर्यंत संकट दारापर्यंत येत नाही, तोपर्यंत ते विश्‍वास ठेवत नाहीत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे केरळमधील हिंदू !

‘अपनी पार्टी’ परकीच !

काश्मीरमध्ये ‘जम्मू-काश्मीर अपनी पार्टी’ नावाचा नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्यात आला आहे. ‘पीपल्स डेमोक्रॅटिक पक्ष’ म्हणजे ‘पीडीपी’त पूर्वी कार्यरत असलेले तत्कालीन अर्थमंत्री सईद अल्ताफ बुखारी यांनी हा पक्ष स्थापन केला आहे.

काश्मिरी हिंदूंचे आश्रयस्थान असलेले आणि सर्वांना स्वतःच्या हृदयात स्थान देणारे जम्मू शहर !

वर्ष १९९० पासून काश्मिरी हिंदूंसाठी आवाज उठवणार्‍या संघटनेचे नेते डॉ. अग्निशेखर म्हणाले, ‘‘जम्मूमध्ये ३० वर्षे आम्ही राहत आहोत; परंतु ‘आम्ही बाहेरून आलेलो आहोत’, असे कधीच वाटले नाही.