मुंबई येथे नशायुक्त पदार्थांची (ड्रग्ज) तस्करी करणार्या धर्मांध महिलेला अटक, अंमली पदार्थविरोधी पथकाची मोठी कारवाई
समाजाला नशेच्या आहारी घालणार्या धर्मांधांना आता कायद्याचे भय वाटत नसल्याचे दिसते !
समाजाला नशेच्या आहारी घालणार्या धर्मांधांना आता कायद्याचे भय वाटत नसल्याचे दिसते !
‘‘क्षमा मागण्यासाठी तो राहील तरी कसा ? ते थेट गळाच कापतात. जिहादी देश फतवे काढतात. तुम्हाला फक्त जिवे मारले जात नाही, तर ते करणे किती योग्य होते, हेही सिद्ध केले जाते. बोल अली अब्बास जफर तुझ्यात अल्लाहची मस्करी करण्याचे धैर्य आहे ?’
‘तांडव’ वेब सिरीजद्वारे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचे काम झालेले आहे. जोपर्यंत ‘अॅमेझॉन’चे अधिकारी हिंदु समाजाची क्षमा मागत नाहीत, तोपर्यंत देशातील ‘अॅमेझॉन प्लॅटफॉर्म’वरून लोकांनी कोणतेही उत्पादन खरेदी करू नये.
चित्रपटातील महिला कलाकारांचे लैंगिक शोषण करणार्या साजिद खान यांच्यासारख्या वासनांधांवर प्रेक्षकांनीच बहिष्कार टाकून त्यांना अद्दल घडवली पाहिजे !
१९ जानेवारी २०२१ या दिवशी या काळ्या दिनाला ३१ वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्त हिंदु धर्माभिमान्यांनी ट्विटरवर #KashmiriHindusExodus_31Yrs या हॅशटॅग ट्रेंडद्वारे हिंदूंना पुन्हा काश्मीरमध्ये वसवण्याची मागणी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगातील प्रमुख नेत्यांचे फलक ! सध्या पाकमधील राजकीय स्थिती पहाता भविष्यात पाकचे ५ – ६ तुकडे झाल्यास आश्चर्य वाटू नये ! भारताने अशी मागणी करणार्यांना सर्व प्रकारचे साहाय्य करून पाकचे तुकडे होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !
पाकमधील हिंदू आणि त्यांची धार्मिक स्थळे असुरक्षित ! हवेलियन नगर येथे असलेल्या एका प्राचीन मंदिराला धोका आहे. या मंदिराच्या परिसरात एक अन्य प्राचीन ढाचा आहे. भू माफिया हा ढाचा तोडण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारने समन्स बजावण्यात वेळ न घालवता थेट या वेब सिरीजवर बंदी घालून वेब सिरीजवर नियंत्रण ठेवण्यासाठी सेन्सॉर बोर्ड स्थापन करावा, अशीच हिंदूंची मागणी आहे !
हिंदूंच्या विरोधाचा परिणाम ! प्रत्येक न्यायहक्कांसाठी हिंदूंनी आवाज उठवल्यावर प्रशासन आणि राज्य सरकारे यांना जाग येते, असाच आतापर्यंतचा अनुभव आहे. हे थांबण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !