धर्मांधांवर कारवाई करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांकडून राज्यात ठिकठिकाणी निवेदन !
बसच्या पाटीवर ‘संभाजीनगर’ नाव असल्याने वैजापूर येथील धर्मांधांनी विरोध केल्याचे प्रकरण
बसच्या पाटीवर ‘संभाजीनगर’ नाव असल्याने वैजापूर येथील धर्मांधांनी विरोध केल्याचे प्रकरण
सुकूर, आरडी येथे एका अल्पवयीन मुलीचा पश्चिम बंगालस्थित आरोपी महंमद याने विनयभंग केला. गोव्यातून पळून जाण्याच्या सिद्धतेत असतांना पर्वरी पोलिसांनी आरोपी महंमद याला शिताफीने कह्यात घेतले.
राजधानीत इस्रायलच्या दूतावासासमोर झालेल्या स्फोटाचे दायित्व जैश-उल्-हिंद या आतंकवादी संघटनेने स्वीकारले. ‘सर्वशक्तीमान अल्लाच्या कृपेने आणि साहाय्यामुळे हा स्फोट करण्यात आला’, असे तिने म्हटले आहे.
असा संघर्ष झाल्याविना भारताला आणि जगाला शांतता लाभणार नाही, हीसुद्धा वस्तूस्थिती आहे !
पोलिसांच्या गोळीबारात शेतकर्याचा मृत्यू झाल्याची अफवा पसरवल्याचे प्रकरण : केवळ गुन्हा नोंदवून पोलिसांनी थांबू नये, तर अशांना कारागृहात डांबावे आणि जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावेत !
देवतांचा अवमान केल्याच्या प्रकरणी खटला जलद गती न्यायालयात चालवून कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !
सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणारे मुजोर धर्मांध ! अशी मागणी का करावी लागते ?
‘कुणाला हिंसेसाठी भडकवणे, हे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने धोकादायक आहे; पण केंद्र सरकारने याविषयी काहीच पावले उचलेली नाहीत, असे दिसते’, अशा शब्दांत न्यान्यालयाने अप्रसन्नता व्यक्त केली.
मी एका सरकारी रुग्णालयामध्ये गेलो होतो. तेव्हा तेथे लागलेल्या विज्ञापनांमध्ये खालील प्रकारे भेद आढळून आला.
केवळ भोपळ नव्हे, तर संपूर्ण भारतातील अशी नावे केंद्रातील भाजप सरकारने पालटावी, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !