Bangladeshi Infiltrators : पुणे येथे बांगलादेशी घुसखोरांनी मिळवली ६०४ बनावट पारपत्रे !

बांगलादेशी घुसखोरांनी एवढी बनावट पारपत्रे मिळवेपर्यंत पोलीस झोपले होते का ? हे पोलिसांना लज्जास्पद !

नवी मुंबई आणि मुंब्रा येथे अवैधरित्या रहाणार्‍या ३ बांगलादेशी नागरिकांना अटक !

बांगलादेशी घुसखोरांचे माहेरघर बनलेला भारत !

बांगलादेशींना शासकीय कागदपत्रे मिळवून देणार्‍यांवर कारवाई करा !

अशी मागणी का करावी लागते ? पोलिसांना ते लक्षात येत नाही का ?

पुण्यातील नारायणगाव येथे ८ बांगलादेशी नागरिकांना पकडले !

नारायणगाव परिसरात अवैध वास्तव्य करणार्‍या ८ बांगलादेशी नागरिकांना राज्य आतंकवादविरोधी पथकाने (‘ए.टी.एस्.’ने) १४ डिसेंबर या दिवशी पकडले. अवैध वास्तव्य केल्याप्रकरणी ८ बांगलादेशी नागरिकांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यांची ए.टी.एस्.कडून चौकशी करण्यात येत आहे.

आतंकवादविरोधी पथकाने पुण्यातील नारायणगाव येथे ८ बांगलादेशी नागरिकांना पकडले !

भारतातील गुन्हेगारांत बांगलादेशी घुसखोरांची संख्या लाखोंच्या घरात असेल !  सरकारने त्यांना लवकरात लवकर शोधून देशाबाहेर काढले पाहिजे !

बांगलादेशातून अवैधरित्या नागरिकांना मुंबईत आणणारा बांगलादेशी घुसखोर अटकेत !

स्वतः घुसखोरी करून अन्य नागरिकांनाही घुसखोरी करण्यासाठी साहाय्य करणार्‍या धर्मांध बांगलादेशी घुसखोरांना सरकारने भारतातून हाकलून द्यायला हवे !

केवळ आसाममधीलच नव्हे, तर देशातील घुसखोरांची समस्या कशी सोडवणार ?

नागरिकत्व कायद्यातील कलम ‘६ अ’च्या वैधतेविषयी सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला प्रश्‍न !

हद्दपार केलेला बांगलादेशी नागरिक पुन्हा गोव्यात !

भारत हा बांगलादेशी घुसखोरांसाठी नंदनवन ठरू नये ! भारत सरकारने लवकरात लवकर राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायदा करून तो कार्यवाहीत आणावा !

उलवे (नवी मुंबई) येथे अवैधरित्या रहाणार्‍या बांदलादेशीला अटक !  

घुसखोरांनी पोखरलेला भारत ! घुसखोरी रोखण्यासाठी सरकारने तात्काळ कठोर पाऊले उचलणे आवश्यक !

एकाही रोहिंग्या किंवा बांगलादेशी घुसखोराला राजस्थानमध्ये राहू देणार नाही ! – बालमुकुंद आचार्य, नवनिर्वाचित आमदार, भाजप

बालमुकुंद आचार्य यांनी अवैध मांसाहाराची दुकाने बंद करण्याचा दिला आदेश !