
‘महाराष्ट्रात ८० लाख, तर देशात १० कोटी बांगलादेशी मुसलमान घुसखोर आहेत. त्यांनी रस्त्यावरचे सगळे धंदे बळकावले आहेत. सगळ्या मोक्याच्या ठिकाणी त्यांच्या अवैध झोपडपट्ट्या आहेत. रेल्वे, विमानतळ आणि महामार्गाची प्रवेशस्थळे यांच्या झोपडपट्ट्यांनी घेरलेली आहेत. रेल्वे मार्गावर अनेक ठिकाणी यांनी अपघात घडवून आणले असून महामार्ग कधीही बंद करू शकतील, अशी त्यांची शक्ती आहे.
शहरे आणि हिंदु वस्त्या यांमध्ये यांच्या झोपड्या वाढत आहेत. संख्या वाढली की, मग आधी अवैध मशिदी निर्माण होतात, मग हळूहळू रस्त्यावर नमाज पठण चालू होते, नंतर रस्त्यावरच बोकड कापणे चालू होते. परिणामी अनेक ठिकाणी जसे, कुर्ला, मालाड येथे हिंदू घरे सोडून जातात, मग जागेच्या किमतीही कोसळतात आणि मग त्या भागात हिंदू अल्पसंख्य होतात. यामुळे मुंबईतच अनेक ठिकाणी छोटे पाकिस्तान निर्माण झाले असून पुढील काही वर्षांत संपूर्ण मुंबईतच जागेच्या किमती मोठ्या प्रमाणावर खाली येऊन हिंदूंची प्रचंड आर्थिक हानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
आज मॉलपासून (व्यापारी संकुल) तर रस्त्यावरच्या सगळ्या धंद्यातून या घुसखोरांनी हिंदूंना हद्दपार केले आहे. भाजीपाला, फळे हे व्यवसाय त्यांनी पूर्णपणे कह्यात घेतले आहेत. या घुसखोरांनी आंबा विक्री व्यवसायही कह्यात घेतला आहे. आज तुमच्या घरातील वातानुकूलित यंत्र (एसी) दुरुस्ती, वीज दुरुस्ती, प्लंबर इत्यादी सर्व क्षेत्रात त्यांचा पूर्ण शिरकाव झाला आहे. यामुळे ते आता राजरोस तुमच्या घरात घुसत आहेत. त्यातूनच लव्ह जिहाद घडत आहेत.
इस्रायलमध्ये जो नरसंहार झाला, त्यातून आपण शिकायला हवे. त्यांच्या घरात काम करणार्या लाखो पॅलेस्टिनी लोकांनीच सगळी माहिती आतंकवाद्यांना दिल्यामुळेच हे भयंकर हत्याकांड घडले, हे सत्य आपण कधीही विसरता कामा नये. आज मुंबईत असंख्य बांगलादेशी मुसलमान घुसखोर महिला आपण हिंदु असल्याचे भासवत घरकाम करत आहेत.
१. आर्थिक जिहाद
वर सांगितल्याप्रमाणे व्यवसाय कह्यात घेणे, जागेच्या किमती पाडणे, हा आर्थिक जिहादचा भाग आहे. जिहाद म्हणजे काफिरांना नष्ट करण्यासाठी इस्लामचे धर्मयुद्ध. त्यामुळे काफिरांची अर्थनीती नष्ट करणे, हे आर्थिक जिहादचे मुख्य सूत्र आहे. हे लोक कधीही शासनाचा कर भरत नाहीत; पण मशिदीला आपल्या उत्पन्नाचा
१० टक्के भाग, म्हणजेच जकात प्रामाणिकपणे देतात. यामुळे जो पैसा मशिदीत गोळा होता, तो इस्लामच्या कामाकरता वापरला जातो. भारत ‘दार-उल-हरब’, म्हणजे मुसलमानेतर देश आहे. अशा देशाला ‘दार-उल-इस्लाम’, म्हणजे इस्लामशासित प्रदेश करणे, ही कुराणाची एक मुख्य आज्ञा आहे. त्यासाठी मग या देशाला मुसलमान बहुसंख्य देश बनवणे आवश्यक आहे आणि बाहेरून घुसखोर आणून इथे वसवणे, हा त्यासाठीचा एक मार्ग आहे. त्यामुळे या घुसखोरांना साहाय्य करण्यासाठी जकातीचा पैसा वापरला जातो. याच पैशातून त्यांना उद्योग चालू करायला साहाय्य केले जाते. इतकेच नव्हे, तर त्यांचा जम बसेपर्यंत त्यांना सगळे साहाय्य केले जाते. त्यांच्या स्पर्धकांना धंद्यातून दूर करण्यासाठी अल्प भावात विक्री करण्यासाठी ही अर्थसाहाय्य होते. या व्यक्तींचा जम बसतांना त्याचा हिंदु स्पर्धक धंद्यातून बाहेर फेकला जातो. आज महामार्गावर असलेली हिंदु उपाहारगृहे बंद पडत असून त्या जागी मुसलमान घुसत आहेत. उद्योग चालू झाल्यावर काही काळाने हे पैसे मशिदीला परत केले जातातच; पण त्याखेरीज ही व्यक्ती आपल्या उत्पन्नावर जकातही भरते, म्हणजे हिंदूंशी व्यापार करून त्या पैशातून मशिदींचे उत्पन्न वाढत जाते आणि मग त्या वाढलेल्या उत्पन्नातून नवीन घुसखोरांना प्रस्थापित करण्यासाठी साहाय्य केले जाते. त्यातून पुन्हा मशिदीचे जकातीचे उत्पन्न वाढते. असे हे चक्र चालू रहाते आणि जोपर्यंत हिंदू व्यवसायातून पूर्णपणे बाहेर फेकले जाणार नाहीत, या देशात अल्पसंख्य होणार नाहीत, तोपर्यंत हे चक्र चालूच राहील.
२. श्रद्धा जिहाद
आज महाराष्ट्रात गोहत्या बंदी असली, तरी ती राजरोस चालू आहे. या व्यवसायात मुसलमान घुसखोर मोठ्या प्रमाणात आहेत. मुळातच ते इथे बेकायदेशीरपणे रहात असल्याने ते कुठलाच कायदा जुमानत नाहीत. अगदी पोलिसांनी गोमांस नेणार्या गाड्या अडवल्या, तर पोलिसांच्या अंगावर गाडी घालायलाही कचरत नाहीत. या गोमांस विक्रीच्या व्यवसायाचा जोडधंदा आहे चरबीचा व्यापार. वस्तूतः ही चरबी अनुपयुक्त असल्याने तिला तशी काहीच किंमत नाही; पण तिची भेसळ आज राजरोसपणे पेढ्यांमध्ये, तूपामध्ये केली जाते. मग हेच पेढे मंदिरासमोर असलेल्या मुसलमान प्रसाद-पूजासाहित्य विक्रेत्यांकडून हिंदू भाविकाला विकले जातात आणि मग तो भाविक हेच साहित्य देवाला अर्पण करतो ! आज मंदिरासमोर असलेले बहुसंख्य विक्रेते हे मुसलमान आहेत, ही वस्तूस्थिती आहे.
मुळात मुसलमान व्यक्ती त्यांच्या धर्माप्रमाणे हा व्यवसाय करू शकत नाही, शुद्ध पूजा साहित्य विकू शकत नाही. कुराणाप्रमाणे असे करणे हे ‘कुफ्र’ आहे. ‘कुफ्र म्हणजे असे पाप ज्याला क्षमा नाही’; पण तरीही ते हे पाप उघडपणे करतात आणि त्यांचे मौलवी (इस्लामचे धार्मिक नेते) त्यांना ते करू देतात.
३. का आणि कसे ?
सोपे आहे, या साहित्यात गोमांस घातले, त्यावर थुंकून ते अपवित्र केले, तर असे अपवित्र साहित्य विकायला त्यांच्या धर्माची आडकाठी नाही. तशा अर्थाच्या ‘हदीस’, फतवे आहेत. मुळात हिंदूंचे देव त्यांच्यासाठी सैतान आहेत आणि इस्लाम धर्माप्रमाणे सैतानावर थुंकले की, तो पळून जातो. त्यामुळे असे थुंकलेले साहित्य मंदिरात गेले, तर तेथील सैतान, म्हणजे हिंदु देव पळून जाईल आणि त्यामुळे असे करणे, हे इस्लामप्रमाणे धर्मकृत्य ठरेल, म्हणजे हा केवळ आर्थिक जिहाद नाही, तर आपल्या श्रद्धा नष्ट करण्याचा डाव आहे; कारण हे भ्रष्ट साहित्य आपण देवपूजेत वापरले, तर हिंदूंची पूजा कधीच यशस्वी होणार नाही. आपण वास घेतलेले फूल कधीच देवाला अर्पण करत नाही. मग हे चरबी-थूंक, थूंकयुक्त भ्रष्ट पूजा साहित्य आपण देवपूजेत वापरले, तर पूजेचे फळ मिळेल का ? कधीच नाही ! अशी पूजा यशस्वी तर होणार नाही; पण प्रतिकूल फळ मिळण्याचीच शक्यता अधिक असेल. तेव्हा आपला धर्म भ्रष्ट होण्यापासून वाचवायचा असेल, तर हिंदू विक्रेत्याकडूनच खरेदी करा. एक वेळ तो पेढ्यात मैदा मिसळेल; पण गायीची चरबी कधीच घालणार नाही, फळा-फुलांवर थुंकणार नाही !
४. आरोग्य जिहाद
असे असले, तरी आज हे बांगलादेशी आपल्याला अत्यंत स्वस्तात भाजीपाला, फळे विकत आहेत. दिसायला या भाज्या-फळे अत्यंत ताजी दिसतात. या अल्प किंमतीच्या मोहात आपण त्यांच्याकडून खरेदी करायला लागतो आणि इथेच आपला घात होतो. आपण आपल्याच हातांनी हिंदूंना या धंद्दातून हद्दपार तर केलेच आहे; पण आपले आरोग्यही आपण संकटांत टाकले आहे. या सगळ्या भाज्याफळांवर जीवघेणी रसायने फवारली जातात आणि मग हे विष तुमच्या शरिरात घुसते. त्यामुळेच आज तरुण-तरुणी असंख्य रोगांनी ग्रस्त आहेत. तरुणपणातच हृदयरोग, कर्करोग आदींनी त्रस्त आहेत. इतकेच नव्हे, तर आजची पिढी या रसायनांमुळे वंध्यत्वाची शिकार होत आहे. अपत्य प्राप्ती होत नसल्याने लाखो कुटुंब कृत्रिम गर्भधारणेचा महाखर्चिक मार्ग धरत आहेत आणि हे सगळे केवळ फळे अन् भाजीपाला स्वस्त मिळतात; म्हणून ती खरेदी केल्यामुळेच ! या स्वस्त वस्तू तुमच्याकरता विष आहेत, हे जाणून न घेतल्यामुळे ! आज मुंबईत हिंदूंचा जननदर एक सहस्रच्या मागे केवळ १.१ असून बांगलादेशी मुसलमानांचा हाच दर ४ हून अधिक आहे.
५. घुसखोरीमुळे निर्माण होणार्या धोक्याचे गांभीर्य !
मुंबईत या घुसखोरांनी आज रस्त्यावर वर्चस्व पसरवले आहे. त्यांना आज आपण उत्तर देऊ शकत नाही, ही वस्तूस्थिती आपण मान्य केलीच पाहिजे. राष्ट्रीय नागरिकता नोंदणी प्रक्रिया अजून झालेली नाही आणि लवकर होण्याची शक्यताही नाही. त्यामुळे खोटे जन्मदाखले मिळवून आधार कार्ड सिद्ध केले जाते आणि मग हे बांगलादेशी राजरोसपणे भारतीय नागरिक बनतात, सगळ्या योजनांचा लाभ घेतात आणि मतदार बनून निवडणुकांवरही परिणाम करतात. वर्ष १९४७ पासून एकही घुसखोर या देशातून बाहेर घालवला गेला नाही, ही वस्तूस्थिती आहे आणि यामुळेच तेव्हा
८ टक्के असलेली मुसलमान लोकसंख्या आज २५ टक्क्यांवर गेली आहे. आज भारतातील मुसलमानांपैकी २५६ मुसलमान घुसखोर सापडले आहेत आणि हे सगळे शक्य झाले ते आपण त्यांच्याशी करत असलेल्या आर्थिक व्यवहारामुळेच. हे आपण थांबवले, तरच हे घुसखोर परत जातील.
६. मग आपण नक्की काय करायचे ?
आपण एकच करू शकतो, माझा पैसा कुणाच्या खिशात जाईल इतकेच आपण सुनिश्चित करू शकतो; पण यांना ओळखायचे कसे, हा मुख्य प्रश्न आहे; कारण दुकानात ते हिंदु देवतांची चित्रे लावतात, त्यांचे व्यवसाय हिंदु नावांनी असतात. अगदी दुकानांची नावे ही हिंदु देवांची असतात. गणेश पूजा भांडार, दत्तगुरु वडापाव, ओम चिकन सेंटर अशा नावाने व्यवसाय चालू आहेत. मग त्यांना ओळखायचे कसे ? यावर एकच उपाय आहे ‘ओम् प्रमाणपत्र’ !

६ अ. ‘ओम् प्रमाणपत्र’ म्हणजे काय ? : ‘ओम प्रतिष्ठान’ या नावाने चालू झालेल्या नवीन उपक्रमाने हे प्रमाणपत्र सिद्ध केले असून त्यावर ‘क्यू.आर्. कोड’ असल्याने या प्रमाणपत्राची नक्कल करणे अशक्य आहे. आपण हा कोड ‘स्कॅन’ केल्यावर दुकानदाराचे नाव आणि पत्ता दिसतो. जर हे प्रमाणपत्र नकली असेल, तर तसे लगेच कळते आणि त्यावर कारवाई करता येते; म्हणून या प्रमाणपत्राचा प्रसार करणे आणि असे प्रमाणपत्र असलेल्या दुकानातूनच खरेदी करणे, हाच एकमेव उपाय आहे. ‘ओम् प्रमाणपत्र’ केवळ दुकानांसाठी नसून प्रत्येक प्रकारच्या व्यवसायासाठी आहे. जसे उत्पादक, कारखाने, ठोक व्यापारी, वितरक, दुकानदार, विविध सेवा पुरवठादार, जसे डॉक्टर, इंजिनीयर, अधिवक्ता, सनदी लेखापाल, सर्व प्रकारच्या दुरुस्त्या करणारे, रस्त्यावरील व्यापारी, ऑनलाईन व्यावसायिक – थोडक्यात कुठलाही हिंदु व्यावसायिक !
हे प्रमाणपत्र ऑनलाईन माध्यमातून आपली माहिती नोंदवल्यावर आपल्याला मिळेल. हे प्रमाणपत्र मिळण्याचे मार्ग –
१. ज्या हिंदु संघटनांना यात कार्य करायचे असेल, त्यांना प्रशासक म्हणून अधिकार देण्यात येतील. ते स्वयंसेवक नेमतील. जे दुकाने आणि व्यावसायिक ‘ऑनलाईन’ नोंदणी करतील अन् त्यांना लगेच प्रमाणपत्र मिळेल, जे त्यांनी आपल्या आस्थापनांमध्ये लावावे.
२. ज्या व्यक्तींना या कार्यात सहभागी व्हायचे असेल, त्यांना स्वयंसेवक म्हणून अधिकार देण्यात येतील किंवा ज्या आस्थापनांना प्रमाणपत्र हवे आहे, त्यांनी ऑनलाईन आवेदन करावे.
लेखक : श्री. रणजीत सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आणि कार्याध्यक्ष, सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई.
(साभार : साप्ताहिक ‘हिंदुस्थान पोस्ट’चा दिवाळी विशेषांक)
भारतात हिंदूंवर बांगलादेशाप्रमाणे अत्याचार होऊ द्यायचे नसतील, तर…
हे प्रमाणपत्र ‘हिंदूंपासून हिंदूंपर्यंत’, हेच आर्थिक ब्रह्मास्त्र आपल्याला वाचवू शकेल, हे कार्य कठीण आहे; पण आपल्या श्रद्धेच्या रक्षणासाठी, आपल्या मुलाबाळांचे भविष्य वाचवण्यासाठी जर आपण एकत्र आलो, कार्यरत झालो, तर हे अशक्य नाही. बांगलादेशी घुसखोर उद्या बहुसंख्य झाले आणि त्यांचा जन्मदर बघता येत्या १०-२० वर्षांतच ते बहुसंख्य होतील. त्यानंतर ते काय करतील, हे आपण बांगलादेशात जे घडत आहे, त्यातून बघतच आहोत; पण आज त्या गोष्टी केरळ, बंगालमध्येही राजरोस घडत आहेत. त्या उद्या इथेही घडतील आणि हे थांबवायचे असेल, आपल्या श्रद्धा भ्रष्ट होऊ द्यायच्या नसतील, तर यापुढे ‘ओम प्रमाणपत्र’ ज्यांच्याकडे आहे, त्यांच्याकडूनच खरेदी करा.’
– श्री. रणजीत सावरकर