Zameer Ahmed Khan On Karnataka Budget : (म्हणे) ‘जनगणनेतील टक्केवारी पहाता मुसलमानांना किमान ६० सहस्र कोटी रुपये मिळायला हवेत !’ – काँग्रेसचे मंत्री जमीर अहमद खान

अर्थसंकल्पातील पैसा धर्म हा निकष न लावता विविध योजनांसाठी दिलेला असतो. अशा प्रकारे लोकसंख्येच्या आधारे पैसा मागणार्‍यांना लोकसंख्येच्या आधारे बनवलेल्या पाकिस्तानातच धाडले पाहिजे !

औरंगजेबाच्या थडग्यावर सरकार करत आहे लाखो रुपये खर्च !

औरंगजेबाचे उदात्तीकरण केल्याच्या प्रकरणी यंदाचे महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजत आहे. शिवप्रेमी आमदारांनी विधीमंडळात जोरदार भाषणे करून अबू आझमी यांचे या अधिवेशनापुरते निलंबन केले असले, तरी औरंगजेबाचे उदात्तीकरण थांबलेले नाही.

MP Udayanraje Bhosale On Aurangjeb Tomb : औरंगजेबाची कबरच उखडून टाकली पाहिजे !

औरंगजेब आमच्या देशाचा, स्वराज्याचा, आमच्या राजांचा शत्रू होता. ज्यांचे कुणाचे औरंगजेबावर प्रेम असेल, ज्याला तिथे जाऊन डोके टेकवायचे असेल, त्याने ही कबर घेत औरंगजेब, त्याचे पूर्वज जिथून आले, तिथे चालते व्हावे !

Karnataka Budget 2025 : अल्पसंख्यांकांना विवाहासाठी ५० सहस्र रुपयांचे साहाय्य घोषित ! – मुख्यमंत्री सिद्धरामय्या, कर्नाटक

धर्मनिरपेक्ष देशात धर्माच्या आधारे सरकारी तिजोरीतून एकाच धर्मियांसाठी पैशांची उधळपट्टी करणारी काँग्रेस राज्यघटनेचा नेहमीच अवमान करत आली आहे. तरीही हिंदू सातत्याने काँग्रेसला निवडून देऊन आत्मघात करत आहेत, हे त्यांच्या केव्हा लक्षात येणार ?

Iftar Party At British Parliament : ब्रिटनची संसद आणि राजघराण्याचा प्राचीन किल्ला येथे प्रथमच आयोजित करण्यात आली इफ्तारची मेजवानी !

ब्रिटनमध्ये ख्रिस्त्यांच्या लोकसंख्येत घट होऊन मुसलमानांच्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने तेथेही राजकारण्यांकडून मुसलमानांचे लांगूलचालन केले जात आहे आणि ही घटना त्याचेच निदर्शक आहे !

Karnataka Muslims Appeasement : सरकारी कामांच्या कंत्राटांमध्ये मुसलमानांना ४ टक्के आरक्षण देण्याचा कर्नाटकातील काँग्रेस सरकारचा निर्णय !

जोपर्यंत भारत काँग्रेसमुक्त होत नाही, तोपर्यंत धर्मनिरपेक्ष राज्यघटना असतांनाही असे निर्णय घेतले जाणार !

Karnataka Bolldozer On Hindu Mutt : २५० मुसलमानांनी नेल्लूर मठाच्या भूमीवर चालवला बुलडोझर !

जर हिंदूंनी एखादा अनधिकृत दर्गा अथवा मशीद पाडण्याचा विचार जरी व्यक्त केला असता, तरी याच कर्नाटक पोलिसांनी त्यांच्यावर अटकेची कारवाई करून वर्षानुवर्षे तुरुंगात डांबले असते !

‘औरंगजेब जुलमी नव्हता, तर अखंड भारत निर्माण करणारा होता !’ – काँग्रेसचे खासदार इम्रान मसूद

काँग्रेस म्हणजेच दुसरे मोगल असल्याने त्यांच्या मुसलमान खासदारांकडून याहून वेगळे काय घडणार ?

‘छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या मनुस्मृतीनुसार झाली !’ – आमदार रोहित पवार, शरद पवार गट

अन्य पंथियांच्या धार्मिक पुस्तकातील लिखाण कधी रोहित पवार यांनी वाचले आहे का ? काफिरांना कशा प्रकारे मारा ? ही त्यांची शिकवण रोहित पवार यांना माहीत आहे का ? हिंदूंवर जिझिया कर लादणारा औरंगजेब हिंदूंची मनृस्मृती कधी ऐकून घेईल का ? शालेय विद्यार्थ्यालाही जे कळेल, ते न कळणारे म्हणे आमदार !

WB Vishwakarma Puja Holiday Row : विश्वकर्मा पूजेची सुटी रहित करून ईदच्या सुटीत २ दिवसांची वाढ केल्याचा आदेश विरोधानंतर मागे

कोलकाता महानगरपालिकेत हिंदुद्रोही तृणमूल काँग्रेसचे सरकार असल्यानेच हा आदेश देण्यात आला, हे वेगळे सांगायला नको !