मुंबईच्या रस्त्यांवरील डांबराचे सांबार कुणी खाल्ले ? – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
मुंबईच्या रस्त्यांवरून काही जण प्रश्न विचारत आहेत; पण इतकी वर्षे डांबराचे सांबार कुणी खाल्ले ? हे त्यांनी स्पष्ट करावे. आरशात पाहून वारसा सांगता येत नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटावर केली.