मथुरा आणि वृंदावन (उत्तरप्रदेश) येथील तीर्थक्षेत्री दर्शनाकरता गेलो असता आलेले विदारक अनुभव !
फेब्रुवारी २०२५ मध्ये मी, माझी पत्नी, तिच्या वयोवृद्ध आई आणि तिचा भाऊ असे आम्ही ४ जण उत्तरप्रदेशातील आगरा, वृंदावन आणि मथुरा येथे यात्रेकरता गेलो होतो. भगवान श्रीकृष्णाची जन्मभूमी मथुरा आणि राधामातेचे गाव वृंदावन वास्तविक ही दोन्ही शहरे विश्वातील सनातनी हिंदूंसाठी अत्यंत पवित्र अशी ठिकाणे आहेत. या दौर्याच्या वेळी आलेले विदारक अनुभव येथे देत आहे. १. … Read more