असे संपूर्ण देशात करा !

संभल (उत्तरप्रदेश) येथील श्री हरिहर मंदिराच्या ठिकाणी बांधण्यात आलेल्या शाही जामा मशिदीच्या छतावरून येथील इमाम पूर्वीप्रमाणे भोंग्याद्वारे नाही, तर तोंडाद्वारे अजान देत असल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. राज्यात बेकायदेशीर भोंगे लावण्यावर बंदी आहे

दैनिक सनातन प्रभातचा रंगीत महाशिवरात्र विशेषांक

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २५ फेब्रुवारी या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ईआर्‌पी प्रणाली’त भरावी !

संपादकीय : मुंबईतील ‘हाऊसिंग जिहाद’ !

हा सदनिका जिहाद असाच चालू राहिला, तर येत्या काळात ‘शहर जिहाद’, ‘तालुका जिहाद’, ‘राज्य जिहाद’ आणि संपूर्ण भारत इस्लामच्या धर्मांधतेचा बळी ठरेल. भारतात ज्या गतीने मुसलमानांची लोकसंख्या वाढत आहे, त्यावरून हा प्रकार चालूही झाला आहे, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे.

महाकुंभाच्या माध्यमातून झालेली कमाई हा जगभरातील अर्थतज्ञांसाठी एक चमत्कार !

….त्यामुळे जगात मंदी येवो अथवा तेजी, आपल्या देशातील अर्थचक्र अव्याहत चालूच असते. सनातन अर्थव्यवस्थेचे हे सामर्थ्य जगभरातील अर्थतज्ञ आता शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यासणार आहेत.

मंदिरांमधील अपप्रकार रोखा आणि मंदिरांच्या पावित्र्याचे संवर्धन करा !

मंदिर संस्कृतीचे रक्षण करतांना मंदिरांचे पावित्र्य जपले जावे, मंदिरांतील प्रथा-परंपरा अबाधित रहाव्यात, मंदिरांचा आध्यात्मिक स्तरावर लाभ व्हावा, यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत.

नागरिकांचे मृत्यू झाल्याविना काम न करणारी व्यवस्था !

नागरिकांच्या मृत्यूची वाट न पहाता त्यांच्यासाठी उत्तम व्यवस्था उभारण्याचे दायित्व आतातरी ‘व्यवस्था’ घेणार का ?

महाकुंभमेळ्यातील वाहतूक खोळंबा आणि गर्दी नियंत्रणाचा बोजवारा !

कुंभमेळ्यात लोकांची गर्दी अखंड चालूच आहे. प्रशासनाने व्यवस्था चांगली करण्याचा प्रयत्न केला आहे, हे लक्षात येते; मात्र एक पत्रकार म्हणून कुंभक्षेत्री फिरतांना ज्या अडचणी, समस्या जाणवल्या त्या येथे मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान घुसखोरांचे संकट !

‘हिंदूंपासून हिंदूंपर्यंत’, हेच आर्थिक ब्रह्मास्त्र आपल्याला वाचवू शकेल, हे कार्य कठीण आहे; पण आपल्या श्रद्धेच्या रक्षणासाठी, आपल्या मुलाबाळांचे भविष्य वाचवण्यासाठी जर आपण एकत्र आलो, कार्यरत झालो, तर हे अशक्य नाही.

स्वातंत्र्यवीर सावरकर अणि भाषाशुद्धी !

हिंदू भाषांवरील परकीय भाषांचे वर्चस्व हटवून शुद्ध भाषांचा वापर करण्याचा संकल्प भारतियांनी करावाच !

बांधकाम करतांना ते ‘साधना’ म्हणून केल्यास त्या बांधकामातून पुष्कळ प्रमाणात सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होतात !

बांधकामासारखी कृती (वास्तूनिर्मिती) सेवाभावाने केली, तर त्या बांधकामात (वास्तूत) पुष्कळ सात्त्विकता निर्माण होते !