फलक प्रसिद्धीकरता
संभल (उत्तरप्रदेश) येथील श्री हरिहर मंदिराच्या ठिकाणी बांधण्यात आलेल्या शाही जामा मशिदीच्या छतावरून येथील इमाम पूर्वीप्रमाणे भोंग्याद्वारे नाही, तर तोंडाद्वारे अजान देत असल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. राज्यात बेकायदेशीर भोंगे लावण्यावर बंदी आहे.
याविषयी सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/886913.html