शरद पवार गटाच्‍या शहरप्रमुखासाठी १२ वीची परीक्षा देणारा तोतया मुसलमान विद्यार्थी अटकेत !

शिक्षण क्षेत्राची फसवणूक करणारे हे आहे शरद पवार गटाचे खरे स्‍वरूप !

वसई – १२ वीचीपरीक्षा देण्‍यासाठी आलेल्‍या अहमद खान या तोतया विद्यार्थ्‍याला पोलिसांनी अटक केली. अहमद हा अरबाझ कुरेशी या विद्यार्थ्‍यासाठी परीक्षा द्यायला आला होता. अरबाझ हा शरद पवार गटाच्‍या विद्यार्थी सेनेचा अंबरनाथ शहर प्रमुख आहे. या प्रकरणी गुन्‍हा नोंदवण्याची प्रक्रिया चालू आहे.