Anil Kapoor : १० कोटी रुपयांच्‍या पान मसाल्‍याच्‍या विज्ञापनास अभिनेते अनिल कपूर यांचा नकार !

प्रसिद्धीलोलुपता आणि पैशांची हाव यांपेक्षा सामाजिक भान जपणारे असे अभिनेते हवेत !

BJP MP Pradeep Singh : जर तुम्हाला अररिया (बिहार) येथे रहायचे असेल, तर तुम्हाला हिंदु म्हणून वागावे लागेल !

जेव्हा तुम्हाला तुमच्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न करायचे असेल, तेव्हा जात शोधा; परंतु जेव्हा हिंदूंच्या ऐक्याचा प्रश्‍न येतो, तेव्हा मात्र आधी हिंदु बना आणि मग जात शोधा !

Khalistani Terrorist Pannun : (म्हणे) ‘व्हँकुव्हर आणि टोरंटो येथील भारतीय वाणिज्य दूतावास ही हेरगिरीचे केंद्रे !’

पाकिस्तानने जसे भारतविरोधी आतंकवाद्यांना पोसले आहे, तसेच अमेरिका आणि कॅनडा हे पन्नू याला पोसत असल्याने भारताने याविरोधात आता अधिक कठोर होण्याची आवश्यकता आहे !

Lawrence Bishnoi Encounter Threat : लॉरेन्‍स बिष्‍णोई याला पोलिसांनी चकमकीत ठार केल्‍यास १ कोटी ११ लाख रुपये देणार ! – क्षत्रिय करणी सेनेचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष राज शेखावत

करणी सेनेचे प्रमुख सुखदेव सिंह गोगामेडी यांची हत्‍या केल्‍याचा राग ! कायदा हातात घेऊन अशा प्रकारे आवाहन करणे चुकीचे असून पोलिसांनी शेखावत यांच्‍यावर कारवाई केली पाहिजे !

Professor Madhav Das Nalapat : चीनपासून दूर गेलेल्‍या गुंतवणूकदारांमध्‍ये भीती निर्माण करण्‍यासाठी भारतात आक्रमणे ! – प्रा. माधव दास नलपत

हे राष्‍ट्रद्रोही कोण, हे जगजाहीर असून अशांच्‍या मुसक्‍या आवळून त्‍यांच्‍यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे, असेच सर्वसामान्‍य हिंदु जनतेला वाटते !

Pakistan Hindu Temple Reconstruction : पाकमधील हिंदु मंदिराचा ६४ वर्षांनंतर होणार जीर्णोद्धार !

आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर ‘आम्‍ही पाकिस्‍तानमधील अल्‍पसंख्‍य हिंदूंसाठी काही करत आहोत’, हे दाखवून स्‍वतःची प्रतिमा उंचावण्‍यासाठी पाकिस्‍तान सरकार अशी कृती करत आहे. हे न समजण्‍याऐवढे हिंदू दूधखुळे नाहीत !

IAS Officer On Temple Loudspeakers : (म्‍हणे) ‘मंदिरांवर लावलेले भोंगे दूरपर्यंत ध्‍वनीप्रदूषण करतात !’ – प्रशासकीय अधिकारी शैलबाला मार्टिन

मार्टिन यांनी ही पोस्‍ट एका दूसर्‍या पोस्‍टला रिपोस्‍ट करत लिहिली होती. हिंदु संघटनांनी मार्टिन यांच्‍या पोस्‍टचा विरोध केला आहे, तर काँग्रेसने पोस्‍टचे समर्थन केले आहे.  

साधना ही मानवासाठी अनन्यसाधारण !

‘साधनेमुळे ‘देव पाहिजे’, असे वाटायला लागले की, ‘पृथ्वीवरचे काही हवे’, असे वाटत नाही. त्यामुळे कुणाचा हेवा, मत्सर किंवा द्वेष वाटत नाही, तसेच इतरांबरोबर दुरावा, भांडण होत नाही.’

आजचा वाढदिवस : कु. आनंदी अमोल शिंदे

आश्विन कृष्ण षष्ठी (२२.१०.२०२४) या दिवशी जळगाव येथील कु. आनंदी अमोल शिंदे हिचा ७ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.