PM Modi On Russia-Ukraine war : आम्ही तटस्थ नाही, तर शांततेच्या पक्षासमवेत ! – पंतप्रधान मोदी यांची स्पष्टोक्ती

भारत युद्धाविषयी कधीही तटस्थ किंवा निष्पक्ष राहिलेला नाही. आम्ही नेहमीच शांततेच्या बाजूने राहिलो आहोत.शांततेसाठीच्या प्रयत्नांमध्ये भारत सक्रीय भूमिका बजावेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

हिंदुत्वावरील विविध आघातांच्या निषेधार्थ हिंदुत्वनिष्ठांनी पुकारलेल्या बंदला कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार, महंत रामगिरी महाराज यांना समर्थन, तसेच हिंदुत्वावरील विविध आघातांच्या निषेधार्थ हिंदुत्वनिष्ठांनी २३ ऑगस्टला पुकारलेल्या बंदला कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

आमदार नितेश राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध !

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. ‘सेवानिवृत्त पोलीस बांधव कल्याणकारी संस्थे’कडून त्याच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली.

पू. मुरारीबापू यांच्‍या हस्‍ते भारताचार्य पू. सुरेश गजानन शेवडे यांचा ‘व्‍यास पुरस्‍कारा’ने सन्‍मान !

येथील कैलास गुरुकुल, महुवा आश्रमात ‘तुलसी जयंती महोत्‍सव २०२४’चे आयोजन करण्‍यात आले होते. या निमित्ताने कथावाचक, संत-महंत आणि विद्वान, अभ्‍यासू मान्‍यवरांचे उद़्‍बोधन…

‘पुणे जिल्हा तलाठी संघटने’च्या लाचखोर जिल्हाध्यक्षांना अटक !

लाचखोरी नष्ट करण्यासाठी कठोर शिक्षेसह संबंधिताची सर्व संपत्ती जप्त केल्याविना इतरांवर जरब बसणार नाही !

भाजपच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी नाथाजी पाटील !

भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी त्यागपत्र दिल्यामुळे त्यांच्या जागी भाजपचे संघटनमंत्री नाथाजी पाटील यांची निवड करण्यात आली आहे. नाथाजी पाटील यांना त्यांच्या निवडीचे पत्र भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबई येथील प्रदेश कार्यालयात २१ ऑगस्टला दिले.

Peace TV In Bangladesh : बांगलादेशात जिहादी झाकीर नाईक याची ‘पीस टीव्ही’ वाहिनी पुन्हा प्रसारित होणार !

बांगलादेशामध्ये सरकारची अनुमती नसल्यामुळे प्रसारण बंद आहे. सरकारकडे अर्ज सादर करण्यात आला आहे. अनुमती मिळाल्यास बंगाली पीस टीव्ही काही दिवसांत किंवा आठवड्यांत प्रसारण चालू करेल.

Mumbai HC On Missing Women : महाराष्ट्रातून गायब झालेल्या लाखो महिलांविषयी न्यायालयाचा सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश !

महिलांसाठी विविध योजना आणणारे सरकार याकडे आतातरी गांभीर्याने पाहील, अशी अशा जनतेने करावी का ? कारण महिलाच गायब झाल्या, तर सरकार योजना तरी कुणासाठी राबवील ?

हुपरी (जिल्हा कोल्हापूर) येथील अवैध मदरशावर कारवाई करा ! – हिंदुत्वनिष्ठ नितीन काकडे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून ही कारवाई का करत नाही ? देशात मंदिरांना अवैध ठरवून ती पाडणार्‍या सरकारी यंत्रणा अवैध मशिदी, मदरसे, दर्गा आदींना हातही लावत नाहीत, हे लक्षात घ्या !

Maulana Arshad Madani : (म्हणे) ‘राज्याराज्यांमध्ये मुसलमानांना मोठ्या संख्येने एकत्र आणून सरकारला जाब विचारू !’ – मौलाना अर्शद मदनी

केंद्र सरकारने अशा धमक्यांना भीक न घालता वक्फ कायद्यात सुधारणा करण्याऐवजी तो रहितच करणे आवश्यक आहे !