पुणे – भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. ‘सेवानिवृत्त पोलीस बांधव कल्याणकारी संस्थे’कडून त्याच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात, तसेच पोलीस आयुक्तालयांसमोर करण्यात आलेल्या निदर्शनांमध्ये मोठ्या संख्येने निवृत्त पोलीस कर्मचारी उपस्थित होते. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना निवृत्त पोलिसांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > आमदार नितेश राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध !
आमदार नितेश राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध !
नूतन लेख
- भारतात प्रथमच सोलापूर येथे होणार छत्रपती शिवाजी महाराज कथा ! – राजगोपाल मिणीयार
- परमपूज्य विश्वचैतन्य श्री नारायण महाराज (अण्णा) अनंतात विलीन !
- करंझाळे (गोवा) येथे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती वाहून समुद्रकिनार्यावर दीड दिवसांच्या श्री गणेशमूर्ती विसर्जनानंतरची घटना
- कुडाळ येथे सैफान जावेद शेख याच्याकडून अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण
- डॉ. चेतन पाटील यांना न्यायालयीन कोठडी, तर आपटे यांना २ दिवसांची पोलीस कोठडी
- खराब रस्ते तातडीने दुरुस्त न केल्यास संबंधित कंत्राटदाराचे नाव काळ्या सूचीत टाकणार ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत