बिलालकडून पाकिस्तानच्या खेळाडूची प्रशंसा करणारी पोस्ट सामाजिक माध्यमांत प्रसारित
पाकिस्तानच्या खेळाडूला पाठिंबा देणारी पोस्ट सामाजिक माध्यमांत प्रसारित करून येथील धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
पाकिस्तानच्या खेळाडूला पाठिंबा देणारी पोस्ट सामाजिक माध्यमांत प्रसारित करून येथील धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
येथे २० वर्षांच्या मुलाच्या समोरच त्याच्या ४० वर्षीय आईवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या घटनेमध्ये २ महिलांनी बलात्कार्यांना साहाय्य केले.
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील हिंदूंच्या मतांसाठी असे कार्यक्रम अन्य ठिकाणीही आयोजित झाल्यास आश्चर्य वाटणार नाही !
तालुक्यातील श्री क्षेत्र माणगांव येथे श्री प.प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज यांचा जयंती उत्सव २३ ऑगस्ट या दिवशी मोठ्या उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
चित्रपटसृष्टीद्वारे जनतेचे प्रबोधन शून्य आणि विकृती अन् अनैतिकताच अधिक असल्याने अशा चित्रपटसृष्टीवर बंदीच घातली पाहिजे ! आता महिला आयोग, तसेच महिलावादी संघटना गप्प का ?
ताप, सर्दी, अॅलर्जी आणि वेदना अल्प करणे यांसाठी वापरल्या जाणार्या १५६ ‘फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन’ (एफ्.डी.सी.) औषधांवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे.
भिलवाडा (राजस्थान) येथे हरिसेवा संस्कृत शिक्षक प्रशिक्षण विद्यालयात व्याख्यानाचे आयोजन
अशा प्रकारे खुळ्यासारख्या धमक्या देणार्या यू ट्यूबर्सकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हिंदूंवर टीका करणारे असे विदेशी लोक भारतविरोधी जागतिक षड्यंत्राचा भाग आहेत, हे लक्षात घ्या !
‘श्रीशिवकार्य प्रतिष्ठान’चे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रभाकर भोसले यांनी हिंदूंच्या देवतांचे विडंबन असणार्या ‘संगीत वस्त्रहरण’ या नाटकाच्या विरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी युक्रेनची राजधानी कीव येथे जाऊन राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांची भेट घेतली.तेथे त्यांनी रशिया-युक्रेन युद्धात मारल्या गेलेल्या मुलांना श्रद्धांजली वाहिली.