Drone Attack On Russia : युक्रेनने रशियातील ३८ मजली इमारतीवर ड्रोन धडकावले ! : २ जण घायाळ
तसेच इमारतीखाली उभ्या असलेल्या २० हून अधिक वाहनांची हानी झाली आहे. युक्रेन सीमेपासून सेराटोव्हचे अंतर ९०० कि.मी. आहे.
तसेच इमारतीखाली उभ्या असलेल्या २० हून अधिक वाहनांची हानी झाली आहे. युक्रेन सीमेपासून सेराटोव्हचे अंतर ९०० कि.मी. आहे.
ऊठसूठ कुठल्याही गोष्टीला भारताला उत्तरदायी ठरवणे आणि त्याचा सूड म्हणून हिंदू अन् त्यांची मंदिरे यांवर आक्रमण करणे, हा पराकोटीचा हिंदुद्वेष ! एरव्ही हिंदूंना धर्मनिरपेक्षतेचे डोस पाजणारे आता याविषयी काही बोलत का नाहीत ?
यावर कोण विश्वास ठेवणार ? प्रा. युनूस यांनी प्रथम पीडित हिंदूंना हानीभरपाई देऊन त्यांच्यावर अत्याचार करणार्यांवर कारवाई करून दाखवावी !
हिंदु जनजागृती समितीच्या सहकार्याने विविध हिंदु संघटनांनी या सभेचे आयोजन केले होते.
आसाममधील अल्पवयीन हिंदु मुलीवर मुसलमानांनी बलात्कार केल्याचे प्रकरण
किती हिंदुत्वनिष्ठ राजकीय नेते अशा प्रकारे हिंदूंच्या हितरक्षणासाठी सडेतोडपणे भूमिका घेतात ? त्यामुळेच हिंदूंना योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या नेत्यांचाच आधार वाटतो !
कर्नाटकमध्ये हिंदुद्वेषी काँग्रेस सरकार सत्तेत आल्यानंतर धर्मांध मुसलमान मोकाट सुटले आहेत. असे प्रकार आणखी घडल्यास आश्चर्य वाटणार नाही !
या सदस्यांनी प्रथम ही वाहने थांबवली आणि प्रवाशांची ओळखपत्रे तपासल्यानंतर पंजाबी वंशाच्या मुसलमानांना ठार केले, असे सांगण्यात येत आहे.
राजस्थानमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा प्रकाचे कृत्य करण्याचे जिहाद्यांचे धाडस कसे होते ? पोलिसांनी संबंधितांना अटक करून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !
१५ वर्षांपूर्वी झालेल्या घोटाळ्याची अजून चौकशी आणि पोलिसांचे अन्वेषण कसे चालू आहे ? २-३ मासांत या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून दोषी राठोडसह इतरांवर कठोर कारवाई करायला हवी होती.