Bhupesh Baghel : ६ महिने किंवा १ वर्षाच्या आत मध्यावधी निवडणुका होणार ! – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपेश बघेल

याचाच अर्थ भारत राजकीयदृष्ट्या अस्थिर रहावा, अशीच काँग्रेसवाल्यांची इच्छा आहे, हे लक्षात घ्या !

Ajmer Dargah ASI Survey : अजमेरचा दर्गा पूर्वीचे हिंदूंचे मंदिर असल्याने तेथे पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण करा !

ख्वाजा मोईनुद्दीन हसन चिश्ती यांचा दर्गा पूर्वी शिवमंदिर होते. हे मंदिर मुसलमान आक्रमकांनी उद्ध्वस्त केले आणि तेथे दर्गा बांधला. दर्ग्याच्या दरवाज्यांवर आजही स्वस्तिक चिन्हे दिसतात. स्वस्तिक चिन्ह ही जागा हिंदूंची असण्याचे प्रतीक आहे.

संपादकीय : ‘जनसेवक’ व्‍हा !

लोकप्रतिनिधींनी वाहनांच्‍या ताफ्‍यासह अन्‍य ‘व्‍हीव्‍हीआयपी संस्‍कृती’ त्‍यागून सामान्‍यांसाठीचे ‘जनसेवक’ व्‍हावे !

Rajasthan End of VIP Culture : राजस्थानमध्ये मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफाही ‘ट्रॅफिक सिग्नल’चे पालन करणार !

अती महनीय व्यक्तींच्या रस्त्यावरील प्रवासाच्या वेळी वारंवार होणार्‍या वाहतुकीच्या कोंडीपासून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी आणि या कोंडीमध्ये रुग्णांना होणार्‍या त्रासापासून त्यांची सुटका करण्यासाठी हा निर्णय !